शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा इरादा काय? लडाखच्या दिशेने तैनात केले आण्विक बॉम्बर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 17:19 IST

चीन पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सीमेजवळ आपली ताकद वाढवत आहे. सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून पीएलएची ही चाल उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देशेनयांग ताशी 2500 किमी वेगाने उड्डाण करू शकते. सध्या चीनमध्ये या विमानाच्या 250 हून अधिक युनिट्स आहेत.

लडाख : एकीकडे चिनी नेते वास्तविक नियंत्रण रेषेवरून भारताशी शांतता व स्थिरतेचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सीमेजवळ आपली ताकद वाढवत आहे. सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून पीएलएची ही चाल उघडकीस आली आहे. फोटोंमध्ये दिसून येत आहे की, सीमेवर चीनच्या पीएलएचे हवाई दल काश्गर विमानतळावर तैनात आहे.

ओपन इंटेलिजेंस सोर्स Detresfa च्या सॅटेलाइट फोटोवरून हे स्पष्ट दिसत आहे की, एयरबेसवर मोक्याच्या ठिकाणी बॉम्ब आणि इतर सामुग्री तैनात आहे. लडाखपासून येथील अंतर पाहता अशी शंका व्यक्त केली जात आहे की, भारत-चीन यांच्यातील सीमेवरील तणावामुळे ही तैनात करण्यात आली आहे. 

सॅटेलाइट फोटोंमध्ये असे दिसते की, या बेसवर 6 शियान एच -6 बॉम्बर आहेत. यामध्ये दोन 2 पेलोड आहेत. यामध्ये क्षेपणास्त्र असण्याची शंका आहे. याव्यतिरिक्त, येथे 12 शियान जेएच -7 लढाऊ बॉम्बर आहेत, त्यापैकी दोन पेलोड आहेत. तसेच, येथे 4 शेनयांग जे 11/16  लढाऊ विमाने आहेत. त्यांची रेंज 3530 किलोमीटर आहे. हे बॉम्बर अण्वस्त्रे घेऊन जाण्यास सक्षम आहेत. लडाखपासून या तळाचे अंतर सुमारे 600 किमी आहे, तर एच -6 ची रेंज 6000 किमी आहे. विशेष म्हणजे, चीनने एच -6 जे आणि एच -6 जी विमानांसह दक्षिण चीन समुद्रातही ड्रिल केले आहे.

या भागात आधीपासून असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने ज्या जहाजांद्वारे ड्रिल केले आहे. ती H-6J सात YJ-12 सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकतात. ज्यामधील 6 याच्या पंखांखाली लागू शकतात. या ड्रिलला संरक्षण मंत्रालयाने रूटीन म्हटले आहे आणि युद्धाच्या वेळी तयार होण्यासाठी सराव केला जात असल्याचे म्हटले आहे.

शेनयांग ताशी 2500 किमी वेगाने उड्डाण करू शकते. सध्या चीनमध्ये या विमानाच्या 250 हून अधिक युनिट्स आहेत. हे विमान रशियाच्या एसयू 27 एसकेची परवाना आवृत्ती आहे. हे विमान हवाई क्षेत्र आणि जमीनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. विमानात 30 मिमीचा कॅनन देखील आहे. तर अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्र त्याच्या 10 हार्ड पॉईंटवर ठेवता येतात.

आणखी बातम्या....

भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून 'या' प्रकल्पाच्या कामाला केली सुरुवात    

Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"     

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनIndiaभारतindia china faceoffभारत-चीन तणाव