शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

संजद- भाजपात वाक्युद्ध भडकले

By admin | Updated: June 16, 2014 04:23 IST

पूर्वाश्रमीचा रालोआचा घटक पक्ष असलेला संजद आणि भाजपामध्ये राज्यसभा पोटनिवडणुकीवरून वाक्युद्ध पेटले आहे.

पाटणा : पूर्वाश्रमीचा रालोआचा घटक पक्ष असलेला संजद आणि भाजपामध्ये राज्यसभा पोटनिवडणुकीवरून वाक्युद्ध पेटले आहे. नितीशकुमार यांनी राजदचे समर्थन मागितल्याबद्दल भाजपाने टीकास्त्र सोडले असतानाच संजदने दोन अपक्ष उमेदवारांना भाजपा पडद्याआडून पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे.पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत राजदचे समर्थन घेत नितीशकुमार यांनी नैतिक मूल्य आणि तत्त्व आणि स्वाभिमानाशी तडजोड केली आहे. लालूप्रसाद यांची १५ वर्षांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द जंगलराज असल्याची टीका नितीश कुमार यांनी केली होती, याचे स्मरणही भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांनी टिष्ट्वटरवर करवून दिले.दोन अपक्ष उमेदवारांना पडद्याआडून समर्थन देणाऱ्या भाजपाला नैतिक आधार राहिला काय, या शब्दांत नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले.संजदला पाठिंब्याबाबत सल्लामसलत करणार१९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत संजदच्या उमेदवारांना समर्थन नेण्याबाबत लालूप्रसाद यादव राजदच्या आमदारांशी सल्लामसलत करणार आहेत. नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधताना संजदच्या उमेदवाराला पाठिंबा मागितला होता. त्यानंतर पक्ष आमदारांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)