शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

नजरकैदेचे न्यायालयांना अधिकार , सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 06:10 IST

अटकेनंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येते. १६७ सीआरपीसीप्रमाणे न्यायालय आरोपीची पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीचे (तुरुंगात रवानगी) आदेश देते.

खुशालचंद बाहेती -  नवी दिल्ली : योग्य प्रकरणात न्यायालय आरोपीला अटक केल्यानंतर किंवा शिक्षा झाल्यानंतर तुरुंगाऐवजी घरीच कैदेत ठेवण्याचे आदेश देऊ शकते, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.अटकेनंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येते. १६७ सीआरपीसीप्रमाणे न्यायालय आरोपीची पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीचे (तुरुंगात रवानगी) आदेश देते. याशिवाय आणखी कोणती कोठडी न्यायालय देऊ शकते काय, हा प्रश्न न्यायालयासमोर प्रथमच आला. यावर सकारात्मक मत व्यक्त करताना न्यायालयाने नजरकैदेचा पर्याय अमलात आणला जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले. नजरकैदेचे आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने आरोपीचे वय, आरोग्याची स्थिती, पूर्व चारित्र्य, नजर कैदेच्या आदेशाच्या अंमलबजावणीची शक्यता या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील, गुन्ह्याचा प्रकार आणि इतर प्रकारच्या कोठडीची आवश्यकता हेही लक्षात घ्यावे लागेल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.शिक्षा झालेल्या आरोपीसाठी अशा पद्धतीची तरतूद करण्याचा विधिमंडळ विचार करू शकते, असेही मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

न्यायालयाने काय म्हटले?तुरुंगात क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात कैदी आहेत. नजरकैदेमुळे हा भार कमी होण्यास मदत होईल. याशिवाय तुरुंग व्यवस्थापनावर होणाऱ्या ६८१८.१ कोटी रुपयांच्या खर्चातही कपात होऊ शकेल. भारतात नजरकैदेचे मूळ हे प्रतिबंधात्मक अटकाव करण्याच्या तरतुदीत आहे.                                       -न्या. यु. यु. ललित आणि के. एम. जोसेफ 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसCourtन्यायालय