शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 15:38 IST

Rajasthan Political Crisis: राजस्थानमध्ये भाजपानं मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न केल्यास त्यांच्यासमोर मोठं आव्हान

जयपूर: राजस्थानातील सत्ता संघर्ष (Rajasthan Political Crisis) कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे बहुसंख्य आमदार उपस्थित राहिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांचं बंड मोडीत निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण बैठकीला अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे किमान १९ आमदार नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. गेहलोत आमदारांसोबत माध्यमांसमोर आले. त्यांनी व्हिक्टरीचं चिन्ह दाखवत राज्यातील सरकार टिकणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं. मात्र गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला पायलट यांच्यासह काँग्रेसचे किमान १९ आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारवरील संकट कायम असल्याचं दिसत आहे.आपल्याकडे २५ ते ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पायलट गटाकडून केला जात होता. मात्र आज दुपारी बोलावण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला किमान १९ आमदार अनुपस्थित होते. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यास विधानसभेतील आमदारसंख्या २०० वरून १८१ होईल. अशा परिस्थितीत बहुमतासाठी ९१ आमदारांचा पाठिंबा गरजेचा असेल.विधानसभेत भाजपाचे ७२ आमदार आहेत. याशिवाय त्यांना आरएलपीच्या ३ आमदारांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे गेहलोत यांच्याकडे काँग्रेसच्या ८८ (बैठकीला अनुपस्थित असलेल्या सर्व १९ आमदारांनी राजीनामे दिल्यास) आमदारांसह लहान पक्षांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते सहज सत्ता टिकवू शकतील. काँग्रेसच्या २५ ते ३० आमदारांनी राजीनामे दिल्यास भाजपाला राजस्थानात मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करता येईल. याशिवाय त्यांना लहान पक्षांसह अपक्षांनादेखील हाताशी घ्यावं लागेल."राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शनभाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलट