शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:48 IST

PM Modi Vijay Rupani News: एअर इंडियाच्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. विजय रुपाणींबद्दल बोलताना मोदी भावूक झाले. 

Vijay Rupani PM Modi Plane Crash: माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली. कुटुंबीयांशी बोलताना ते भावूक झाले. 'विजयभाई आपल्यात नाहीत, हे मान्य करायला माझं मन अजूनही तयार नाहीये', अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदींनी रुपाणींसोबत आठवणी आणि कार्यालाही उजाळा दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (१३ जून) अहमदाबादमध्ये पोहोचले. मोदींनी अपघात झालेल्या ठिकाणाला भेट दिली. अपघाताची माहिती घेतल्यानंतर ते जखमींनाही भेटले. 

मोदींनी घेतली विजय रुपाणींच्या कुटुंबीयांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान अपघातात मृत्यू झालेल्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मोदींनी कुटुंबीयांचे सात्वंन केले. यावेळी त्यांनी विजय रुपाणी यांच्या कार्यकर्ता ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या आठवणींनाही उजाळा दिला. 

वाचा >>विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...

मोदी म्हणाले, "मी विजयभाई रूपाणी यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि सहवेदना व्यक्त केल्या. माझे मन अजूनही हे स्वीकारायला तयार नाहीये की, विजयभाई आता आपल्यात नाहीत."

सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री

"मी अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत आलो आहे. आम्ही अनेक आव्हानात्मक काळात खांद्याला ते खांदा लावून काम केले. साध्या आणि मृदू स्वभावाचे विजयभाई हे खूप मेहनती आणि पक्षाच्या तत्वज्ञानासाठी समर्पित होते. सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात कामाला सुरुवात केली. संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत ते गुजरातच्या मुख्यमंत्री बनले होते", अशी आठवण सांगतांना मोदी भावूक झाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी दहा वाजता अहमदाबादमध्ये पोहोचले. त्यांनी आधी घटनास्थळाला भेट दिली. नंतर ते अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात गेले आणि जखमींची विचारपूस केली. विमानातून प्रवास करणारा आणि अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास कुमार याचीही मोदींनी भेट घेतली. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाNarendra Modiनरेंद्र मोदीVijay Rupaniविजय रूपाणीAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात