शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल भडकलं, डिझेलचे दरही ८३ रुपयांवर; असे आहेत महाराष्ट्रातील या चार महानगरांतील इंधन दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 05:08 IST

नवी दिल्ली : मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर सलग दुसऱ्या दिवशी २५ पैशांनी वाढून ८५.२० रुपये लिटर झाले. हा ...

नवी दिल्ली : मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर सलग दुसऱ्या दिवशी २५ पैशांनी वाढून ८५.२० रुपये लिटर झाले. हा पेट्रोलच्या दराचा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, डिझेल पंचाहत्तरी पार करून ७५.३८ रुपये लिटर झाले आहे.मध्ये तीन दिवसांच्या विश्रामानंतर सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारीही दरवाढ करण्यात आली. देशातील इतर महानगरांतही पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत डिझेल ८२ रुपयांच्यावर गेले असून, पेट्रोल ९१.८० रुपये लिटर झाले आहे. कोलकातात डिझेल ७८.९७ रुपये लिटर, तर पेट्रोल ९०.१६ रुपये लिटर झाले.सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) या कंपन्यांनी जवळपास महिनाभरानंतर ६ जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेण्यास सुरुवात केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत दरांत वाढ केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या चार महानगरांतील इंधन दर -पेट्रोल -मुंबई -     ९१.७८ ( ०.२४)नागपूर -     ९१.६५ ( ०.२४)पुणे -     ९१.४७ ( ०.२४)औरंगाबाद - ९३.०१ ( ०.२४)

डिझेलमुंबई -     ८२.११ ( ०.२६)नागपूर -     ८०.७८ ( ०.२६)पुणे -     ८०.५८ ( ०.२६)औरंगाबाद - ८३.३५ ( ०.२७)

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई