शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

निधन

By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST

कमला कटोर

कमला कटोर
नेहरू चौक, खाटिकपुरा, सदर येथील रहिवासी कमला नारायण कटोर (६९) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मानकापूर घाटावर जाईल.
मुकेश बजाज
फोटो - के : डिजीटल : मुकेश बजाज
आहुजानगर येथील रहिवासी मुकेश मदनलाल बजाज (२८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रकला यादव
फोटो - स्कॅन
गड्डीगोदाम येथील रहिवासी चंद्रकला गिरधारीलाल यादव (७०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून मोक्षधाम घाटावर जाईल.
कमल पडोळे
फोटो - स्कॅन
दत्तनगर, दाते लेआऊट येथील रहिवासी कमल मधुकर पडोळे (८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्पना बोरकर
फोटो - स्कॅन
महालक्ष्मीनगर, मानेवाडा रोड येथील रहिवासी कल्पना आनंदराव बोरकर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राधिका चेपूरवार
मालवीयनगर, खामला येथील रहिवासी राधिका मुरलीधर चेपूरवार (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बालचंद रामटेके
मानवता गृहनिर्माण सोसायटी, काटोल रोड येथील रहिवासी बालचंद नामाजी रामटेके (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११.३० वाजता मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
देवराव मार्कंडे
राणी भोसलेनगर, सक्करदरा येथील देवराव दौलतराव मार्कंडे (५५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बापूराव वरघे
उदयनगर येथील बापूराव महादेव वरघे (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीताराम सिसोदिया
चंदनशेषनगर, हुडकेश्वर येथील सीताराम चिंधुजी सिसोदिया (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रेणुका शिंदे
संतोषीनगर येथील रेणुका उल्हास शिंदे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्याण महाडिक
जयताळा रोड येथील कल्याण कृष्णराव महाडिक (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुलभा बापट
गिरीपेठ येथील सुलभा गजानन बापट (८७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मीरा मुदलीयार
स्वरूपनगर येथील मीरा मुदलीयार (७३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.