लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
’पुत्र मोहापायी लालू बनले धृतराष्ट्र’, बिहारमधील दारुण परभावानंतर ज्येष्ठ नेत्याने सुनावले - Marathi News | Bihar Assembly Election Result: 'Lalu's son Mohapai became Dhritarashtra', says senior leader after Bihar violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :’पुत्र मोहापायी लालू बनले धृतराष्ट्र’, बिहारमधील दारुण परभावानंतर ज्येष्ठ नेत्याने सुनावले

Bihar Assembly Election Result: राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे फार पूर्वीपासूनचे सहकारी शिवानंद तिवारी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पुत्रप्रेमाच्या मोहापायी लालूप्रसाद यादव हे धृतराष्ट्र बनले ...

नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला- - Marathi News | Sarabjit Kaur disappeared again as soon as the video of her marriage with Nasir went viral; The lawyer made a big statement! He said- | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-

पाकिस्तानी माध्यमांनुसार, सरबजीतने नासिरशी निकाह केला असून, त्यांनी धर्म परिवर्तन करून आपले नावही बदलले आहे. ...

"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले - Marathi News | India is ready for any war General Dwivedi direct warning to Pakistan also spoke about China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले

"भारत कुठल्याही प्रकारच्या आण्विक (Nuclear) ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही आणि युद्ध चार महिने चालो अथवा चार वर्षे, भारतीय सेन्य कोणत्याही स्थितीसाठी पूर्णपणे तयार आहे." ...

इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत - Marathi News | Gold Smuggler: Gold worth crores of rupees hidden in iron; Incident at Hyderabad airport, two arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत

Gold Smuggler: सोने लपवण्याची पद्धत पाहून अधिकारीही चकीत झाले. ...

सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश - Marathi News | Fears of 42 Indians killed in bus accident in Saudi Arabia, Telangana Chief Minister expresses grief, directs to collect information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश

सौदी अरेबियामध्ये मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसला अपघात झाला, या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले. ...

अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा - Marathi News | Can not bring the bodies of 42 Indians who died in the accident to India?; This Saudi arabia rule is becoming an obstacle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा

जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही ...

Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट - Marathi News | lalu yadav daughter rohini acharya again posted an emotional post on poisonous person in family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट

Rohini Acharya And Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीतील निकालानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद समोर आले आहेत. याच दरम्यान रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा विषारी व्यक्ती असं म्हणत भावुक स्टोरी शेअर केली. ...

SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल - Marathi News | Fatal Pressure BLO Officials Succumb to Stress from SIR Workload in Rajasthan and Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल

मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या कामामुळे दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला जीव दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

तमिलनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमारासह चौघांना बॉम्बची धमकी... - Marathi News | Tamilnadu: Bomb threat to Tamil Nadu Chief Minister MK Stalin and four others including actor Ajith Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तमिलनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि अभिनेते अजित कुमारासह चौघांना बॉम्बची धमकी...

Tamilnadu : मुख्यमंत्र्यांसह नामांकित अभिनेत्यांच्या घरांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ...