लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान - Marathi News | pm modi saved my mother life said sheikh hasina son sajeeb wazed claim militants plan to kill her mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान

PM Modi Sheikh Hasina: युनूस सरकारने शेख हसीना यांना दोषी ठरवण्यासाठी कायदे बदलले, असा दावाही त्यांनी केला ...

Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क! - Marathi News | Delhi Car Blast: Intelligence and investigation agencies alerted due to ‘boot suicide bomber’ technique | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!

Delhi Car Blast: गेल्या १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात वापरलेल्या तंत्रामुळे देशातील सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांनाही धक्का बसला; कारण, ‘बूट सुसाइड बॉम्ब’चा वापर यात करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. ...

निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Attempt to defame Election Commission; 272 prominent personalities of the country target Congress in letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा

देशातील 272 दिग्गज व्यक्तींनी मंगळवारी एक खुले पत्र प्रसिद्ध करून आयोगाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे. ...

NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation Ranks First Among 751 Cities in the Country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला

National Water Award: राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आयुक्तांनी नवी दिल्लीत स्वीकारला जल पुरस्कार! ...

"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण - Marathi News | "...Then where did this group come from, who is responsible for this failure?"; Owaisi reminds Amit Shah of his old claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण

लाल किल्ल्यासमोर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत अनेकांना पकडण्यात आले आहे. अजूनही धरपकड सुरू असून, असदुद्दीन ओवेसींना यावरूनच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना काही सवाल केले आहेत. ...

वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती - Marathi News | indian woman in austraila killed in car accident was about to give birth to child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती

​​​​​​​ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका भारतीय महिलेचा कार अपघातात मृत्यू झाला. ३३ वर्षीय महिला ८ महिन्यांची गर्भवती होती. ...

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक - Marathi News | Indian Coast Guard seizes three Bangladeshi boats, arrests 79 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक

पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना मरीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Delhi blast case, Dr. Umar had planned to create 11 suicide bombers like him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड

दिल्ली स्फोटापूर्वी स्वत:ला उडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद हल्ल्याच्या २ आठवडे पूर्वी पुलवामाच्या कोइल गावात त्याच्या घरी गेला होता ...

काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक - Marathi News | Naxalite Encounter: Hidma was eliminated yesterday, 7 Naxalites including 'Tech Shankar' killed today; Fierce encounter near Andhra-Odisha border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक

Naxalite Encounter: सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील कारवाई तीव्र केल्यामुळे अनेक नक्षलगट आंध्र प्रदेशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...