लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेच पोलीस स्टेशन अन् पदही तेच... वडील निवृत्त झाले अन् लेकीने स्वीकारली जबाबदारी - Marathi News | daughter took charge of father in office on the day of retirement as Sub Inspector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेच पोलीस स्टेशन अन् पदही तेच... वडील निवृत्त झाले अन् लेकीने स्वीकारली जबाबदारी

बाप-लेकीचा हा भावनिक सोहळा पाहताना साऱ्यांनीच केला टाळ्यांचा कडकडाट ...

भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं 'वीज बिल' - Marathi News |  A grandmother living in a small house in Bhagyanagar in Koppal district of Karnataka received an electricity bill of Rs 1 lakh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं वीज बिल

उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गिरिजम्मांना हे पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले. ...

कोण आहेत 'या' २ अमेरिकन महिला खासदार?; ज्यांनी नरेंद्र मोदींच्या भाषणावर टाकला बहिष्कार - Marathi News | Who Are 'These' 2 US Female MPs?; Who boycotted Narendra Modi's speech in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत 'या' २ अमेरिकन महिला खासदार?; ज्यांनी मोदींच्या भाषणावर टाकला बहिष्कार

मागील वर्षी ती पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी पाकव्याप्त काश्मीरातही ती पोहचली. भारताने इल्हान उमरच्या या दौऱ्याचा कडक शब्दात निषेध केला होता ...

PM मोदींच्या प्रयत्नांना यश; GE एरोस्पेसचा HAL सोबत करार, भारतात बनणार जेटचे इंजिन - Marathi News | PM Modi America Visit: Success to PM Modi's efforts; GE Aerospace signs deal with HAL to make jet engines in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या प्रयत्नांना यश; GE एरोस्पेसचा HAL सोबत करार, भारतात बनणार जेटचे इंजिन

आता भारतात फायटर जेटचे इंजिन बनणार आहे. अमेरिकेच्या GE एअरोस्पेसे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार केला आहे. ...

२ बहिणींना बेदम मारलं, एकीचा मृत्यू; आवाज कुणीही ऐकू नये म्हणून गाणी वाजवली - Marathi News | Girl Beaten To Death On Suspicion Of Stealing Jewelery In Ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ बहिणींना बेदम मारलं, एकीचा मृत्यू; आवाज कुणीही ऐकू नये म्हणून गाणी वाजवली

१९ जून रोजी रमेश आणि हिना यांच्या ६ वर्षीय मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती ...

"मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा...", राहुल गांधींंनी सुनावले - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized that even though Home Minister Amit Shah has called an all-party meeting on Manipur violence, there is no Prime Minister Narendra Modi in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा...", गांधींंनी सुनावले

Manipur Violence : मणिपूरमधील स्थिती पाहता केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  ...

५० हजार असो वा १ लाख सॅलरी, घर खरेदी करताना 'हा' फॉर्म्युला डोक्यात फिट ठेवा, कारण... - Marathi News | Whether it is 50 thousand or 1 lakh salary, keep this formula in mind while buying a house | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५० हजार असो वा १ लाख सॅलरी, घर खरेदी करताना 'हा' फॉर्म्युला डोक्यात फिट ठेवा

आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; तोंड लपवून पळाला - Marathi News | AAP's Rangel MLA! took the woman to the hotel, the husband followed; He ran away hiding his face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; त्यानंतर...

AAP MLA viral Video: गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पाच जागा जिंकत आम आदमी पक्षानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र तेव्हापासून सुरू झालेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. ...

दानशूर रद्दीवाला! ३५ लाख दान केले; उत्पन्नाच्या ९० टक्के, मग पैसे किती कमवत असेल... - Marathi News | 53-year-old Fakir Chand from Haryana, who has so far donated Rs 3.5 lakh to the poor by selling junk, considers industrialist Ratan Tata as his role model | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दानशूर रद्दीवाला! ३५ लाख दान केले; उत्पन्नाच्या ९० टक्के, मग पैसे किती कमवत असेल...

हरयाणाती कैथल जिल्ह्यातील एक दानशूर रद्दीवाला सध्या चर्चेत आहे. ...