लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशाच्या इतिहासात आणीबाणी कधीच विस्मरणात जाणार नाही; नरेंद्र मोदींचे परदेशातून ट्विट - Marathi News | Emergency will never be forgotten in the history of the country; Narendra Modi's tweets from abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या इतिहासात आणीबाणी कधीच विस्मरणात जाणार नाही; नरेंद्र मोदींचे परदेशातून ट्विट

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंदिरा गांधींचे नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका करणारे ट्विट केले आहे. ...

वेगावरचे नियंत्रण सुटले अन् बाईकला मागून दिली धडक; चिमुकल्याने डोळ्यांदेखत वडिलांना गमावले - Marathi News | a person died and his minor son was injured after a traveller vehicle hit their two-wheeler from behind near the KG Chavadi check post today, Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! वेगावरचे नियंत्रण सुटले अन्...; चिमुकल्याने डोळ्यांदेखत वडिलांना गमावले

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती - Marathi News | Case in point! In Manipur Violence, the army retreated after only seizing the weapons of the attackers, or... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर: शेकडो मृतदेहांचा खच पडला असता, जर सैन्याने माघार घेतली नसती

प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Semiconductor: सेमी कंडक्टर करार गेम चेंजर ठरणार, २०२४ डिसेंबरमध्ये येणार भारतनिर्मित - Marathi News | Semiconductor contract to be a game changer, India-made to come in December 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेमी कंडक्टर करार गेम चेंजर ठरणार, २०२४ डिसेंबरमध्ये येणार भारतनिर्मित

Semiconductor: मोबाइल फोन, टेलिव्हिजन, संगणक हार्डवेअर, लॅपटॉप, ऑटोमोबाइलपासून सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची भारत पुढील पाच वर्षांनी निर्यात करणार आहे. ही गेम चेंजर स्थिती सेमी कंडक्टरच्या भारताची झेप कोणीही भारतातील मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे येणा ...

PM Modi US Visit: अमेरिकेतच होणार एच-१बी व्हिसाचे नूतनीकरण, पंतप्रधान मोदींची घोषणा - Marathi News | PM Modi US Visit: Renewal of H-1B visa to be done in US, PM Modi's announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतच होणार एच-१बी व्हिसाचे नूतनीकरण, पंतप्रधान मोदींची घोषणा

PM Modi US Visit: वॉशिंग्टन भारतीय वंशाच्या लोकांना एच-१बी व्हिसा नूतनीकरणासाठी अमेरिका सोडावे लागणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे जाहीर केले. ...

ओडिशा रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती! एका मालगाडीवर दुसरी वेगात धडकली; प्रवासी ट्रेन असती तर... - Marathi News | Odisha train accident repeat! One goods train collided with another at speed at west bengal; If there was a passenger train... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती! एका मालगाडीवर दुसरी वेगात धडकली; प्रवासी ट्रेन असती तर...

पश्चिम बंगालमध्ये बांकुडा रेल्वे स्थानकावर दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. यानंतर डझनभर डब्बे रुळावरून घसरले. ...

Narendra Modi: मैदान तयार, आता वेळ तुमची; पंतप्रधान मोदी यांचे जगातील कॉर्पोरेट क्षेत्रास आवाहन - Marathi News | Narendra Modi: The ground is ready, now is your time; Prime Minister Modi's appeal to the corporate sector of the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मैदान तयार, आता वेळ तुमची; पंतप्रधान मोदी यांचे जगातील कॉर्पोरेट क्षेत्रास आवाहन

Narendra Modi: भारत आणि अमेरिका सरकार दोन्ही देशांच्या समुदायांसाठी आवश्यक व्यवस्था उभी केली आहे. त्याचा लाभ घेऊन भरभराट करून घेण्याची जबाबदारी उद्योग जगताची आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव, विरोधी एकजुटीवर औवेसींचा आक्षेप - Marathi News | If secular parties come together, BJP will be defeated, says Asaduddin Owaisi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव, विरोधी एकजुटीवर औवेसींचा आक्षेप

मलकापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले वक्तव्य ...

बापरे! ATM मधून 100 ऐवजी अचानक निघाल्या 500 च्या नोटा; पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड - Marathi News | agra atm suddenly dispensed 500 notes instead of 100 crowd of people withdrawing money | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बापरे! ATM मधून 100 ऐवजी अचानक निघाल्या 500 च्या नोटा; पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 ऐवजी 500 च्या नोटा बाहेर पडतात ही बाब कळताच एकच खळबळ उडाली. ...