मेरी मिलबेनने प्रथम भारताचे राष्ट्रगीत गाऊन सर्वांची मने जिंकली आणि नंतर पीएम मोदींना वाकून नमस्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...
...तर दुसरीकडे काँग्रेसही आपल्या मतावर ठाम दिसत आहे. काँग्रेसने आपला तेवढ्याच कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. आपले म्हणणे मान्य करून घेण्यासाठी आमच्या कानाला बंदूक ठेवू नका, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...
या बैठकीत काँग्रेससह 15 पक्षांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, 450 जागांवरील उमेदवार, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ...
आरोपी युवकाने वडिलांच्या खात्यावरून तिनदा २८ हजार रुपये काढले होते. बँक खात्यातून पैसे काढल्याचं कळताच वडील प्रल्हाद यांनी मुलगा पुष्पेंद्रला विचारणा केली. ...