लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स... तर नो एंट्री, मथुरेतील राधाराणी मंंदिरासाठी ड्रेसकोड - Marathi News | Mini Skirts, Flared Jeans... So No Entry, Dress Code for Radharani Temple in Mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स... तर नो एंट्री, मथुरेतील राधाराणी मंंदिरासाठी ड्रेसकोड

भाविकांच्या पेहेरावाबाबत राधारानी मंदिराने तयार केलेल्या नियमाची एक आठवड्यानंतर अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती या मंदिर समितीचे पदाधिकारी रासबिहारी गोस्वामी यांनी दिली. ...

सरकारी अधिकाऱ्याच्या घरी छापा; बायकोने नोटांची बॅग शेजाऱ्यांच्या छतावर टाकली - Marathi News | raids on the homes of Odisha government officials; The wife threw the bag of notes on the neighbor's roof | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी अधिकाऱ्याच्या घरी छापा; बायकोने नोटांची बॅग शेजाऱ्यांच्या छतावर टाकली

२०१८ मध्ये राऊत यांना एक पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडून १ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती ...

तुम्ही नेतृत्व करा, मी समन्वय करेन; BJP ला १५० जागांवर रोखण्याचा महाबैठकीत प्लॅन - Marathi News | You lead, I'll coordinate; plane to stop BJP in 150 seats says nitish kumar at Opposition Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही नेतृत्व करा, मी समन्वय करेन; BJP ला १५० जागांवर रोखण्याचा महाबैठकीत प्लॅन

या बैठकीनंतर सर्व पक्षांनी काँग्रेस नेत्यांना बोलण्याची संधी दिली परंतु आम्ही शेवटी बोलू असं राहुल गांधी म्हणाले. ...

“योग्य व्यक्ती आहे, आपल्याला नक्की पुढे नेईल, हीच सार्वत्रिक जनभावना”: PM मोदी - Marathi News | pm narendra modi address washington reagan centre to indian in america tour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“योग्य व्यक्ती आहे, आपल्याला नक्की पुढे नेईल, हीच सार्वत्रिक जनभावना”: PM मोदी

संपूर्ण जगाच्या नजरा आता भारताकडे लागल्या आहेत. भारतात जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ...

वडिलांची बदली, ‘ऑफिसर’ मुलीची एंट्री पित्यानेच केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत - Marathi News | Karnataka Cop's Moment Of Pride: Daughter Takes Charge Of Police Station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांची बदली, ‘ऑफिसर’ मुलीची एंट्री पित्यानेच केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत

मुलीचे स्वतःच्या पदावर स्वागत करताना वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता, त्यांची छाती अभिमानाने फुलली होती. ...

लैंगिक संबंधांचा निर्णय १६ वर्षीय मुलगी घेऊ शकते - कोर्ट - Marathi News | 16-year-old girl can take decision on sex - court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक संबंधांचा निर्णय १६ वर्षीय मुलगी घेऊ शकते - कोर्ट

सुनावणीअंती याचिकाकर्त्याविरुद्धची कार्यवाही रद्द करून न्यायालयाने म्हटले की, प्रथमदृष्ट्या असे दिसते की, यात कोणताही गुन्हा घडला असल्याचे दिसत नाही. ...

भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडीओने पक्षाला धक्का - Marathi News | BJP leader's viral video shocks the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडीओने पक्षाला धक्का

गौरीशंकर बिसेन हे भाजपचे प्रमुख नेते असून, त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडरओवरून वाद निर्माण झाला आहे. ...

आरटीओचा टॅक्सवर टॅक्स बेकायदा : कोर्ट, महाराष्ट्रातही होतो जीएसटीवर कर वसूल - Marathi News | RTO's Tax on Tax Illegal: Court, Tax collection on GST also happens in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरटीओचा टॅक्सवर टॅक्स बेकायदा : कोर्ट, महाराष्ट्रातही होतो जीएसटीवर कर वसूल

निव्वळ किमतीत जीएसटी व सेसचा समावेश करून त्यावर केली जाणारी कर आकारणी रद्द करत आंध्र प्रदेश हायकोर्टाने वसूल केलेली जादा रोड टॅक्सची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. ...

टाळ्यांचा कडकडाट, १५ वेळा उभे राहून सन्मान; भाषणादरम्यान मोदी-मोदी नावाचा गजर - Marathi News | US lawmakers queue up for selfies, autographs of PM Modi after Congress speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टाळ्यांचा कडकडाट, १५ वेळा उभे राहून सन्मान; भाषणादरम्यान मोदी-मोदी नावाचा गजर

भाषणानंतर अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी सेल्फी आणि इतर गोष्टींसाठी पंतप्रधान मोदींना घेरले. ...