लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात मुलावर चुकीचे उपचार, हात कापण्याची वेळ; वडिलांचा आरोप - Marathi News | father allegations against private hospital child need to cut off hand doctor said false accusation | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात मुलावर चुकीचे उपचार, हात कापण्याची वेळ; वडिलांचा आरोप

लखनौमध्ये दाखवल्यावर तेथील डॉक्टरांनी सांगितले की मुलाचा हात कापावा लागेल. ...

मणिपूरमध्ये जमावाकडून IRB कॅम्पवर हल्ला, शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न; एकाचा मृत्यू - Marathi News | manipur violence mob attacked irb camp tried to loot weapons, 1 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये जमावाकडून IRB कॅम्पवर हल्ला, शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न; एकाचा मृत्यू

Manipur Violence: या घटनेबाबत भारतीय लष्कराकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे. ...

‘पोक्सो’मुळे कुस्तीपटू, वडिलांना नोटीस; उच्च न्यायालयाने मागविले म्हणणे - Marathi News | Notice to Wrestlers, Fathers due to 'POCSO'; Saying called by the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पोक्सो’मुळे कुस्तीपटू, वडिलांना नोटीस; उच्च न्यायालयाने मागविले म्हणणे

कोणताही सबळ पुरावा नसल्याचा हवाला देत पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूने सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची शिफारस केली होती. ...

भाजपामध्ये फेरबदल सुरू; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले - Marathi News | Reshuffle begins in BJP; State presidents of four states have changed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये फेरबदल सुरू; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

आजच भाजपने पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश व झारखंडच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली. ...

अपात्रतेविषयी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्या; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | Direct a prompt decision on disqualification; Uddhav Thackeray group's run to the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्रतेविषयी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्या; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

वारंवार स्मरण करून दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नसल्याचे प्रभू यांनी या याचिकेत म्हटले आहे. ...

‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य - Marathi News | The time has come to implement the 'UCC'; Statement by Vice President Dhankhad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य

धनखड म्हणाले की, संविधानाच्या रचनाकारांनी कल्पना केल्याप्रमाणे समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. ...

‘समान नागरी’ला आदिवासींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न; देशात १५ काेटी आदिवासी - Marathi News | Efforts to gain tribal support for Uniform Civil Code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘समान नागरी’ला आदिवासींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न; देशात १५ काेटी आदिवासी

एकमत घडविण्यासाठी भाजपच्या हालचाली ...

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना भरधाव कारनं चिरडलं; पाहा थरकाप उडवणारा VIDEO - Marathi News | Women who were out for a morning walk were crushed by a speeding car Watch the shocking VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना भरधाव कारनं चिरडलं; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कार प्रचंड वेगात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. ...

VIDEO : डोंगरावरून कोसळलेल्या शिळांखाली तीन कारचा चुराडा; दोघांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर - Marathi News | VIDEO nagaland landslide Three cars crushed under rocks that fell from the mountain Two died on the spot, three seriously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : डोंगरावरून कोसळलेल्या शिळांखाली तीन कारचा चुराडा; दोघांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर

ही घटना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. यात अनेक प्रवाशांची वाहने दगडांखाली दबली गेली. ...