लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पती आलोकसोबत सुरू असलेल्या वादावर एसडीएम ज्योती मौर्य यांनी मांडली बाजू, म्हणाले... - Marathi News | lucknow sdm jyoti maurya files reply with officials in lucknow for the first time after husband alok complaint with cm portal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती आलोकसोबत सुरू असलेल्या वादावर एसडीएम ज्योती मौर्य यांनी मांडली बाजू, म्हणाले...

पती आलोक मौर्य यांनी यूपी सरकारकडे तक्रार केल्यानंतर प्रथमच पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य यांनी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. ...

आईने टोपल्या विकून शिकवलं अन् लेकाने कष्टाचं सोनं केलं; झाला IAS, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी - Marathi News | Sivaguru Prabhakaran mother selling bamboo baskets became emotional when son becoming IAS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईने टोपल्या विकून शिकवलं अन् लेकाने कष्टाचं सोनं केलं; झाला IAS, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

IAS Sivaguru Prabhakaran : IAS अधिकारी एस शिवागुरू प्रभाकरण यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देतो. ज्यांनी गरीब परिस्थिती आणि सुविधांचा अभाव असताना देखील UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. ...

आर्थिक व्यवहारातून जैन मुनींची हत्या, एसपी संजीव पाटीलांनी दिली माहिती - Marathi News | Jain Muni was killed through financial transactions, SP Sanjeev Patil informed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आर्थिक व्यवहारातून जैन मुनींची हत्या, एसपी संजीव पाटीलांनी दिली माहिती

पैसे परत मागितल्याने आपण स्वामीजींचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली ...

केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, नरेंद्र मोदींचा तेलंगणात हल्लाबोल  - Marathi News | PM Modi attacks KCR in Telangana, says 'most corrupt govt' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, नरेंद्र मोदींचा तेलंगणात हल्लाबोल 

केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी केसीआर सरकारवर निशाणा साधला. ...

सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या - Marathi News | Cinestyle Thriller, W. Ballot boxes were looted, burnt and even thrown into lakes in Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या

बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रातील बुथ नंबर ५६ आणि ५७ मधील मतपेट्या पळवण्यात आल्या ...

भ्रष्टाचारावर परिवारवादी पक्ष उभे, तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पलटवार - Marathi News | pm modi telangana warangal kcr corruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचारावर परिवारवादी पक्ष उभे, तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणातील वारंगलमधून विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. ...

प्रदीप कुरुलकरने DRDO च्या क्षेपणास्त्रांची माहिती चॅट, मेलद्वारे पाकिस्तानी हेराला पुरविली - Marathi News | Pradeep Kurulkar provided information about DRDO's missiles to Pakistani intelligence through chat, mail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदीप कुरुलकरने DRDO च्या क्षेपणास्त्रांची माहिती चॅट, मेलद्वारे पाकिस्तानी हेराला पुरविली

डॉ. कुरूलकर याला डीआरडीओची गोपनीय आणि संवेदनशील माहिती अधिकृत मोबाइल क्रमाकांवरून देणे शक्य नव्हते. म्हणून त्याने दुसरा मोबाइल खरेदी केला... ...

प्यार किया तो डरना क्या! मैत्रिणीच्या प्रेमात वेडी झाली 3 मुलांची आई; नवऱ्याला सोडलं अन् म्हणते... - Marathi News | mother of three children left her husband because of lesbian relations partner in mainpuri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्यार किया तो डरना क्या! मैत्रिणीच्या प्रेमात वेडी झाली 3 मुलांची आई; नवऱ्याला सोडलं अन् म्हणते...

एक महिला आपल्या मैत्रिणीच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्या पतीला सोडलं आणि ती मैत्रिणीसह तिच्या 3 मुलांना घेऊन घरातून गायब झाली. ...

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच CM शिंदेंसह १६ आमदारांना नोटीसा - Marathi News | Notice to 16 MLAs along with CM Shinde while discussion of cabinet expansion is going on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच CM शिंदेंसह १६ आमदारांना नोटीसा

शिवसेनेतील वाद आणि सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे सांगत १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्याचे त्यांना सूचित केले आहे. ...