लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी UAE ला रवाना, राष्ट्रपती शेख बिन झायेद यांची घेणार भेट! - Marathi News | pm narendra modi leaves for uae after two day visit to france will meet president sheikh bin zayed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्स दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी UAE ला रवाना, राष्ट्रपती शेख बिन झायेद यांची घेणार भेट!

PM Modi UAE Visit : दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. ...

समान नागरी कायद्याच्या वादापासून वाचण्याचा प्रयत्न; आदिवासीनंतर आता विवाह कायद्यातही हस्तक्षेप नाही - Marathi News | Attempts to escape the Common Civil Law controversy; After Adivasi there is no interference in marriage law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायद्याच्या वादापासून वाचण्याचा प्रयत्न; आदिवासीनंतर आता विवाह कायद्यातही हस्तक्षेप नाही

सरकार समान नागरी कायद्याच्या विरोधात अनेक राजकीय पक्ष, धर्मांचे लोक व सामाजिक संघटना कोर्टात जाण्याची तयारी करीत आहेत. ...

अरुणाचल भारताचेच, अमेरिकेची मिळेल मान्यता; चीनला चपराक, संसदीय समितीची मंजुरी - Marathi News | Arunachal belongs to India, America will get recognition; Applause to China, Parliamentary Committee approval | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरुणाचल भारताचेच, अमेरिकेची मिळेल मान्यता; चीनला चपराक, संसदीय समितीची मंजुरी

अमेरिका मॅकमोहन रेषेला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) आणि भारतीय राज्य अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता देतो.  ...

अपयशी झाले, तरी...; भारताने चंद्रावर जाण्यासाठी आतापर्यंत काय काय केले?  - Marathi News | Chandrayaan 3: Failed, but taught a lot; What has India done so far to go to the moon? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपयशी झाले, तरी...; भारताने चंद्रावर जाण्यासाठी आतापर्यंत काय काय केले? 

लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी एकूण पाच इंजिनांचा वापर करण्यात आला होता ...

...अन् आईच्या डोळ्यात आनंदाश्रू; ट्रकचालकाच्या मुलाची मोहिमेत महत्त्वाची भूमिका - Marathi News | Chandrayaan 3: tears of joy in mother's eyes; A truck driver's son played an important role in the ISRO campaign | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :...अन् आईच्या डोळ्यात आनंदाश्रू; ट्रकचालकाच्या मुलाची मोहिमेत महत्त्वाची भूमिका

गेल्या सात वर्षांपासून सोहन इस्रोशी संलग्न आहे तर चयन दत्ता हे तेजपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. ...

चंद्रावर उतरणार रंभा! पृष्ठभागावरील माती, वातावरणाचा करणार सखोल अभ्यास - Marathi News | Chandrayaan 3: The Chandrayaan-3 mission will also pave the way for future missions to be planned by India to study various planets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर उतरणार रंभा! पृष्ठभागावरील माती, वातावरणाचा करणार सखोल अभ्यास

लँडरवरील रंभा उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा घनता व विविध वेळांना तिच्यात होणारे बदल याचा अभ्यास करणार आहे. ...

सायकलपासून ते चंद्रापर्यंत...! 'असा' होता भारताचा संघर्षपूर्ण अंतराळ प्रवास - Marathi News | Chandrayaan 3: From Bicycle to Moon...! Know About India's struggling space journey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकलपासून ते चंद्रापर्यंत...! 'असा' होता भारताचा संघर्षपूर्ण अंतराळ प्रवास

अमेरिकेने तयार केलेले रॉकेटचे विविध भाग बैलगाड्या आणि सायकलवरून प्रक्षेपणस्थळी नेण्यात आले होते. ...

‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन - Marathi News | Not 'Tesla', but 'BYD' Chinese company will produce 'EV' in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

८ हजार काेटी गुंतविणार, राेजगारही देणार ...

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची बल्लेबल्ले! महागाई भत्त्यात वाढ, आकडा बघाल तर... - Marathi News | central government employees DA Hike, Increase in inflation allowance, if you look at the figures... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची बल्लेबल्ले! महागाई भत्त्यात वाढ, आकडा बघाल तर...

महागाईवरून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना डीए देते. ही एकप्रकारची भेटच असते. बेसिक आणि डीएचा आकडा पहाल तर तुमच्या लक्षात येईल. ...