लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिल्ली सेवा विधेयक अखेर लोकसभेत मांडले, काँग्रेसचा विरोध - Marathi News | delhi service bill introduced in lok sabha congress opposes parliament monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक अखेर लोकसभेत मांडले, काँग्रेसचा विरोध

लोकसभेचे मान्सून अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज दिल्ली सेवा विधेयक मांडण्यात आले आहे. हे बील केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी मांडले. ...

Tomato : टोमॅटो आणखी महागणार, भाव एवढे वाढणार की सध्याचा दर स्वस्त वाटणार, जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Tomato Price Hike: Tomato will be more expensive, the price will increase so much that the current price will seem cheap, know the new price... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोमॅटो आणखी महागणार, भाव एवढे वाढणार की सध्याचा दर स्वस्त वाटणार, जाणून घ्या नवे दर...

Tomato Price Hike: गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात टोमॅटोचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वयंपाकात टोमॅटोचा वापर करणे अवाक्याबाहेर झाले आहे. ...

२०२४ निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींचे NDA खासदारांना ५ कानमंत्र; काय आहे अर्थ? वाचा - Marathi News | Narendra Modi 5 advice to NDA MPs for 2024 elections; What is the meaning? Read on | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींचे NDA खासदारांना ५ कानमंत्र; काय आहे अर्थ? वाचा

 ‘आंतरराष्ट्रीय कट’: पोलिस करणार अंजूची चौकशी - Marathi News | International Conspiracy Police will investigate Anju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ‘आंतरराष्ट्रीय कट’: पोलिस करणार अंजूची चौकशी

अंजूचे पाकिस्तानात ज्या प्रकारे स्वागत होत आहे आणि ती ज्या लोकांना भेटत आहे, त्यावरून तिच्या भेटीच्या स्वरुपाबद्दल शंका निर्माण झाल्याची गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ...

Fraud: पत्नीला कर्मचारी दाखवून १० वर्षे लाटला पगार, कंपनीला कोट्यवधीचा गंडा, असं फुटलं बिंग - Marathi News | Fraud: 10 years salary was inflated by showing his wife as an employee, the company lost crores of rupees, Bing broke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीला कर्मचारी दाखवून १० वर्षे लाटला पगार, कंपनीला कोट्यवधीचा गंडा, असं फुटलं बिंग

Crime News: आर्थिक अफरातफरीचा एक धक्कादायक प्रकार राजधानीतून समोर आला आहे. येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने फसवणूक करून आपली पत्नीही कंपनीमध्ये कर्मचारी असल्याचे दाखवले आणि तिच्या नावावर पगार सुरू केला. ...

मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरली; मोदीही उत्तर देणार - Marathi News | Date fixed for debate on no-confidence motion against narendra Modi government in parliament; Modi will also answer on 10 aug | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरली; मोदीही उत्तर देणार

विरोधकांनी २६ जुलै रोजी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या मंजुर करण्यात आल्या होत्या. ...

इलेक्ट्रिक THAR सह नवीन Scorpio-N पिक-अप; १५ ऑगस्टसाठी 'महिंद्रा'ची खास तयारी - Marathi News | New Scorpio-N pick-up with electric THAR; Special preparation of 'Mahindra' for August 15 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक THAR सह नवीन Scorpio-N पिक-अप; १५ ऑगस्टसाठी 'महिंद्रा'ची खास तयारी

महिंद्रा थार इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

३५ वर्षापूर्वी दुरावलेले माय-लेक पुरामुळे भेटले; कहाणी ऐकून सगळेच सुखावले - Marathi News | Separated 35 years ago, the mother-Son met due to flood; Everyone was happy to hear the story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३५ वर्षापूर्वी दुरावलेले माय-लेक पुरामुळे भेटले; कहाणी ऐकून सगळेच सुखावले

पत्नी आणि मुलांसह त्यांना आईला भेटायचे होते. पुढच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत ते घरी पोहचले आणि तिथे आई-मुलाची भेट झाली. ...

Seema Haider : सीमा हैदरच्या प्रेमात पडल्यावर कंगाल झाला सचिन; मिळत नाही नोकरी, तिला सतावतेय 'ही' चिंता - Marathi News | Seema Haider sachin meena became poor not getting job children future school admission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदरच्या प्रेमात पडल्यावर कंगाल झाला सचिन; मिळत नाही नोकरी, तिला सतावतेय 'ही' चिंता

Seema Haider : सचिनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सीमाला चार मुलांच्या शिक्षणाची आणि घरच्या कमाईची चिंता आहे. ...