जर अधिसूचनेच्या ३० दिवसांपर्यंत जर कोणी काँग्रेस प्रतिनिधी अथवा सीनेट सदस्य आक्षेप घेतला नसेल तर त्याला सर्वांची संमती मानली जाते. कोणता आक्षेप नसेल तर प्रशासन पुढील कार्यवाही करते. ...
अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्नस कार्लसन जगज्जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे. ...