लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
घटस्फोटित पत्नीला दरमहा दीड लाख पोटगी - Marathi News | 1.5 Lakh monthly alimony to divorced wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटस्फोटित पत्नीला दरमहा दीड लाख पोटगी

पोटगीबरोबरच ओमर अब्दुल्ला यांनी मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा साठ हजार रुपये द्यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ...

‘मैत्री’ सुरू करणाऱ्या जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या प्रमुख - Marathi News | Jaya Verma Sinha Railway Board Chief who started 'Maitri' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मैत्री’ सुरू करणाऱ्या जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या प्रमुख

१ सप्टेंबरपासून त्या पदाची सूत्रे हाती घेणार असून, मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनेही त्यास मान्यता दिल्याचे रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. ...

सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाइट, आर्थिक सावधगिरी बाळगा : सरन्यायाधीश - Marathi News | Fake Supreme Court website, beware of finances: Chief Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाची बनावट वेबसाइट, आर्थिक सावधगिरी बाळगा : सरन्यायाधीश

फसवणुकीसाठी तयार केलेल्या बनावट वेबसाइटच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक सार्वजनिक नोटीसदेखील जारी केली. ...

कर्करोगावर देता येईल अवघ्या ७ मिनिटांत लस, ब्रिटनच्या आरोग्य प्रणालीकडून विकसित - Marathi News | Cancer vaccine that can be given in just 7 minutes, developed by the UK health system | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कर्करोगावर देता येईल अवघ्या ७ मिनिटांत लस, ब्रिटनच्या आरोग्य प्रणालीकडून विकसित

लसीला ‘मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी’ने (एमएचआरए) मान्यता दिली आहे, असे एनएचएसने एका निवेदनात म्हटले आहे.  ...

 संसदेचे पाच दिवस विशेष अधिवेशन, १० विधेयके सादर केली जाणार? - Marathi News | Five days of special session of Parliament, 10 bills to be introduced? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : संसदेचे पाच दिवस विशेष अधिवेशन, १० विधेयके सादर केली जाणार?

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.  मोदी सरकारच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात केलेल्या कामगिरीवरील प्रस्तावही पारित केले जाणार आहेत. ...

ऑडिओ-व्हिडीओ कॉलसाठी आता नवा पर्याय, इलॉन मस्क यांची घोषणा; ‘एक्स’वर येणार नवे फीचर - Marathi News | Elon Musk announces new option for audio-video calls; New feature to come on 'X' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑडिओ-व्हिडीओ कॉलसाठी आता नवा पर्याय, इलॉन मस्क यांची घोषणा

मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले, एक्सवर लवकरच ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगचा फीचर आणले जात आहे. हे फीचर आयओएस, ॲण्ड्रॉइड, मॅक तसेच कॉम्प्युटरवरही वापरता येणार आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये कधीही होऊ शकतात निवडणुका, अधिकार आयोगाला; राज्य दर्जाला वेळ लागेल : केंद्राचे स्पष्टीकरण - Marathi News | Elections can be held anytime in Jammu and Kashmir, powers Commission; Statehood will take time: Centre's explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये कधीही होऊ शकतात निवडणुका, अधिकार आयोगाला

राज्यात तीन पातळ्यांवर निवडणुका होतील - पंचायत निवडणुका,  नगरपालिका निवडणूक आणि विधानसभा स्तरावरील निवडणुका. ...

शेतकरी चिंतेत, ग्राहक हैराण!, बेपत्ता मान्सूनमुळे महागाईचे ढग; उत्पादन घटणार, तेल व डाळी महागणार - Marathi News | Farmers Worried, Consumers Confused!, Missing Monsoon Clouds Inflation; Production will decrease, oil and pulses will become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकरी चिंतेत, ग्राहक हैराण!, बेपत्ता मान्सूनमुळे महागाईचे ढग

दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचे उत्पादन घटण्याची भीती आहे. परिणामी पुन्हा एकदा महागाई डाेके वर काढू शकते. ...

शहरात घर घेताय? कर्जावरील व्याजात मिळणार सवलत, केंद्र आणणार याेजना - Marathi News | Buying a house in the city? Center plans to bring relief in loan interest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहरात घर घेताय? कर्जावरील व्याजात मिळणार सवलत, केंद्र आणणार याेजना

मनोज जोशी म्हणाले, शहरांमध्ये घरे खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना कर्जावरील व्याजात सवलत देण्यासाठीची योजना सप्टेंबरमध्ये सुरू केली जाईल. ...