लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल - Marathi News | What was found in the basement of Varanasi Gyanvapi ASI submitted the survey report in a sealed envelope archaeological survey of india | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल

आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या. ...

संसद सुरक्षेवरुन गदारोळ; अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदार निलंबित - Marathi News | Lok Sabha suspends 34 opposition members, including Congress leader Adhir Ranjan Chowdhury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद सुरक्षेवरुन गदारोळ; अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदार निलंबित

लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून  निलंबित केले. ...

२०२४ पूर्वीच INDIA आघाडी विखुरली जाईल? नवज्योत सिंग सिद्धू यांची ‘आप’सह विरोधकांवर टीका - Marathi News | congress navjot singh sidhu criticizes aam aadmi party and opposition in rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ पूर्वीच INDIA आघाडी विखुरली जाईल? नवज्योत सिंग सिद्धू यांची ‘आप’सह विरोधकांवर टीका

नवज्योत सिंग सिद्धू यांनी आम आदमी पक्षासह विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे पंजाबमधील इंडिया आघाडीच्या एकजुटीबाबत प्रश्नचिन्ह असल्याची चर्चा आहे. ...

जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक - Marathi News | NIA Raids Updates: NIA's big operation against Jihadi terrorist groups, one suspect arrested from Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक

NIA Raids Updates: राष्ट्रीय तपास संस्थेने अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ...

डॉक्टर, NIA तर कधी PMO अधिकारी; तरुणाने केली महिलांची फसवणूक, असा अडकवायचा जाळ्यात - Marathi News | ishaan bukhari arrested by odisha stf cheated to become pmo officer army doctor ia officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर, NIA तर कधी PMO अधिकारी; तरुणाने केली महिलांची फसवणूक, असा अडकवायचा जाळ्यात

एका व्यक्तीने कधी डॉक्टर, कधी NIA तर कधी PMO अधिकारी असल्याचं सांगून अनेक महिलांची फसवणूक केली आहे. ...

कौतुकास्पद! स्वत: दृष्टिहीन पण विद्यार्थ्यांच्या जीवनात 'प्रकाश' टाकणारा 'वसंत' - Marathi News | Vasant Kumar, a visually impaired professor from Bhilwara, Rajasthan is an inspiration to many including students, read his journey of struggle  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! स्वत: दृष्टिहीन पण विद्यार्थ्यांच्या जीवनात 'प्रकाश' टाकणारा 'वसंत'

सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या वसंत कुमार यांनी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. ...

शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटणार, दिल्लीत आज बैठक! - Marathi News | bjp leadership will meet shivraj singh chauhan and vasundhara raje in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटणार, दिल्लीत आज बैठक!

दिल्लीत भाजपाचे उच्च नेतृत्व शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.  ...

केवळ 138 रुपयेच का मागतेय काँग्रेस? 1.38 लाख रुपये देत खर्गे म्हणाले, 'एक महिन्याचा पगार गेला'! - Marathi News | Why Congress is asking only 138 rupees Giving 1.38 lakh rupees, Kharge said, One month's salary is gone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ 138 रुपयेच का मागतेय काँग्रेस? 1.38 लाख रुपये देत खर्गे म्हणाले, 'एक महिन्याचा पगार गेला'!

आज काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या अभियानाला सुरुवात करत एक विनोदही केला आणि एकच हशा पिकला. ...

पंतप्रधान मोदींनी तमिळ लोकांशी हिंदीत संवाद साधला, भाषणात पहिल्यांदा एआयचा वापर केला - Marathi News | what is bhashini ai tool artificial intelligence pm narendra modi in varanasi kashi tamil sangamam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी तमिळ लोकांशी हिंदीत संवाद साधला, भाषणात पहिल्यांदा एआयचा वापर केला

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ लोकांशी संवाद साधला. ...