लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कन्फर्म! कंगना रणौत 2024ची लोकसभा निवडणूक लढवणार, वडील अमरदीप यांचा खुलासा - Marathi News | Confirm Kangana Ranaut will contest the Lok Sabha elections reveals her father Amardeep Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! कंगना रणौत 2024ची लोकसभा निवडणूक लढवणार, वडील अमरदीप यांचा खुलासा

कंगनाने दोनच दिवसांपूर्वी कुल्लू येथील घरी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. ...

लोकसभेत निलंबनास्त्र कायम! ठाकरे गटाचे खासदार 'सुटले'; शरद पवार गटाचे सापडले - Marathi News | 49 mp Suspended in the Lok Sabha! Thackeray Group MP 'Escaped'; Found of Sharad Pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत निलंबनास्त्र कायम! ठाकरे गटाचे खासदार 'सुटले'; शरद पवार गटाचे सापडले

संसदेतील घुसखोरीप्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत, दोन्ही सभागृहात दररोज त्यावरून गदारोळ होत असून, अध्यक्ष आणि सभापतीना वारंवार कामकाज स्थगित करावे लागत आहे. ...

पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव; 'इंडिया'चे जागावाटप जानेवारीच्या मध्यात - Marathi News | Kharge's name proposed for PM In INDI Alliance; Allotment of 'India' in mid-January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव; 'इंडिया'चे जागावाटप जानेवारीच्या मध्यात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव सुचविले ...

विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी केले निलंबन; विरोधकांचा सरकारवर आरोप - Marathi News | Adjournment to pass Bills without debate; Opposition accuses the government on MP Suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी केले निलंबन; विरोधकांचा सरकारवर आरोप

‘दडपशाही’ विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षांना सभागृहातून बाहेर काढले जात असल्याचा आरोप केला. ...

विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केलेय; पंतप्रधान मोदींची टीका - Marathi News | The opposition has decided to sit on the opposition benches; Criticism of Prime Minister Modi after MP Suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी बाकांवरच बसण्याचे विरोधकांनी निश्चित केलेय; पंतप्रधान मोदींची टीका

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या घटनेचे समर्थन करण्याचे घडलेले प्रकारही चिंता वाटण्याजोगे आहेत.  ...

अडवाणी, जोशी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे घरी जाऊन निमंत्रण - Marathi News | Advani, Joshi are invited to attend the Pranpratistha ceremony at their home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणी, जोशी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे घरी जाऊन निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ ... ...

गुजरातमध्ये भाजपा करणार 'करेक्ट कार्यक्रम'; काँग्रेस आमदाराचा आधी राजीनामा, मग थेट इशारा - Marathi News | Congress MLA Chirag Patel resigned triggers speculation he may join BJP warns Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपा करणार 'करेक्ट कार्यक्रम'; काँग्रेस आमदाराचा आधी राजीनामा, मग थेट इशारा

लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पुन्हा 'शून्य' होण्याची चर्चा ...

बलात्काराच्या गुन्ह्यात फाशी, भडकाऊ भाषणासाठी...; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली 3 विधेयके - Marathi News | Parliament-winter-session-home-minister-amit-shah-presented-three-new-criminal-law-amendment-bills-in-lok-sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्काराच्या गुन्ह्यात फाशी, भडकाऊ भाषणासाठी...; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली 3 विधेयके

गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत तीन नवीन विधेयके मांडली. जाणून घ्या संपूर्ण माहिती... ...

पिवळ्या हेल्मेटमध्ये कॅमेरा, राम मंदिर परिसरात फेरफटका; एका संशयिताला अयोध्येत अटक - Marathi News | one suspect caught near ayodhya ram janmabhoomi gate no 10 police investigation continued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिवळ्या हेल्मेटमध्ये कॅमेरा, राम मंदिर परिसरात फेरफटका; एका संशयिताला अयोध्येत अटक

Ayodhya Ram Mandir News: अयोध्या पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. ...