लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | PM Modi on Ram Mandir: 'Even after Ram Mandir, opposition is not ready to leave the path of hatred', PM Modi attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

'हे तेच लोक आहेत, ज्यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता.' ...

डेंटिस्टने कापला महिलेचा ओठ, छान दिसतेस म्हणत हसला; 'त्या' क्लिनिकमधील भयंकर प्रकार - Marathi News | hyderabad dentist chopped off womans lip says she looked good and laughed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंटिस्टने कापला महिलेचा ओठ, छान दिसतेस म्हणत हसला; 'त्या' क्लिनिकमधील भयंकर प्रकार

डेंटिस्टने रुटीन चेकअपसाठी आलेल्या महिलेचा ओठ कापला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने तक्रार केल्यावर तो हसला आणि ती आता आणखी चांगली दिसत आहे असं म्हणत तिला टोमणा देखील मारला. ...

मणिपूरमध्ये हायकोर्टाने आपलाच निर्णय फिरवला! मैतेई समाजाला दिलेला ST चा दर्जा काढून घेतला - Marathi News | In Manipur, the High Court reversed its own decision! ST status granted to Maitei community was withdrawn, because of violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये हायकोर्टाने आपलाच निर्णय फिरवला! मैतेई समाजाला दिलेला ST चा दर्जा काढून घेतला

Manipur Violence Latest News: मणिपूरमध्ये आतापर्यंत हिंसाचारात २०० जणांचा बळी गेला आहे. तर महिलांवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार झाले आहेत. ...

IPLमधील अष्टपैलू क्रिकेटपटूवर प्रेम करायची मॉडेल तान्या सिंह? समोर येतेय धक्कादायक माहिती - Marathi News | Model Tanya Singh to Love Cricket All-rounder in IPL? Shocking information is coming out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IPLमधील अष्टपैलू क्रिकेटपटूवर प्रेम करायची मॉडेल तान्या सिंह? समोर येतेय धक्कादायक माहिती

Model Tanya Singh: सूरतमधील २८ वर्षीय मॉडेल तान्या सिंह हिच्या संशयास्पद आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक शर्मा यांचं नाव समोर आलं आहे. ...

मुख्यमंत्री भावाविरोधात मोर्चा, वायएस शर्मिला रेड्डी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Andhra Pradesh Congress President YS Sharmila Reddy detained by police in Vijayawada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री भावाविरोधात मोर्चा, वायएस शर्मिला रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

APCC chief YS Sharmila Reddy : बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. ...

"खरं बोलले तर घरी सीबीआय पाठवा - ही आहे मदर ऑफ डेमोक्रेसी?"; सत्यपाल मलिकांवर कारवाई, राहुल गांधींचा हल्लाबोल  - Marathi News | congress rahul gandhi reaction on cbi raid satyapal malik House, question this is mother of democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खरं बोलले तर CBI पाठवा- मदर ऑफ डेमोक्रेसी?", राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर छापा टाकला. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ...

लग्नासाठी केलं 'सेक्स चेंज ऑपरेशन', पण प्रियकराने दिला धोका; प्रकरण पोलिसात गेलं अन्... - Marathi News | shocking boyfriend sex change operation for marriage partner cheating absconding police investigation underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नासाठी केलं 'सेक्स चेंज ऑपरेशन', पण प्रियकराने दिला धोका; प्रकरण पोलिसात गेलं अन्...

प्रेम मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. भारतात एका शहरात चक्क लग्नासाठी एकाने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. पण नंतर जे झालं ते भयानक होते. ...

Video - धक्कादायक! ड्रायव्हरला हार्ट अटॅक, शोभायात्रेत घुसली बोलेरो; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | accident in degana nagaur driver suffered heart attack bolero rammed into shobha yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - धक्कादायक! ड्रायव्हरला हार्ट अटॅक, शोभायात्रेत घुसली बोलेरो; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

एका अनियंत्रित बोलेरोने शोभायात्रेत घुसून दहा-बारा लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बॅक गिअरमध्ये २ किमी मागे पळवली i20, पोलीस मागे लागताच केलं असं काही, असा झाला पसार... - Marathi News | Driven i20 back for 2 km in back gear, did something like this when the police backed up, asa la pasar... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅक गिअरमध्ये २ किमी मागे पळवली i20, पोलीस मागे लागताच केलं असं काही, असा झाला पसार...

Ghaziabad Traffic News: दिल्लीशेजारी असलेल्या गाझियाबादमधील इंदिरापुरम परिसरातील एलिव्हेटेड रोडवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांची एक गाडी एका i20 कारचा पाठलाग करताना दिसत आहे. ...