"जर अर्थसंकल्पादरम्यान एखाद्या राज्याचे नाव आले नाही, तर त्या राज्यासाठी भारत सरकारच्या योजना नाहीत, असा अर्थ होतो का? आमच्या राज्यांना काहीच दिलेनाही असे म्हणत काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे. हा एक अपमानकारक आरोप आहे." ...
Jaya Bachchan And Union Budget 2024 : सपा खासदार जया बच्चन यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...
न्यायालयात हजर असलेले वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे सातत्याने मध्ये बोलत होते. या कृतीमुळे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतापले. ...
उत्तर प्रदेशात घडलेल्या या प्रकारानं पोलीसही चकीत झाले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. ...
Ajit Pawar News: प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांसह अजित पवार काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. ...
भाजपानं १८८ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर सीपीआय १४८ आणि काँग्रेसनं ९८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ...
राजगीर मंदिर हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, या मंदिराच्या विकासासाठी खास निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ओडिशा राज्यासाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. ...