शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संघटनात्मक निवडणुकीचा पक्षाला लाभ होणो गरजेचे

By admin | Updated: October 29, 2014 02:03 IST

लोकसभा आणि ताज्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष आणखी बळकट करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकांचा वापर व्हावा, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केल़े

नवी दिल्ली : लोकसभा आणि ताज्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष आणखी बळकट करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकांचा वापर व्हावा, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केल़े मंगळवारी येथे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर प्रथमच राहुल यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी औपचारिक चर्चा केली़
संघटनात्मक निवडणुका स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी व्हाव्यात,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखविली़ मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने एक केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली असून या समितीला सर्वाधिकार देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितल़े काँग्रेसला निवडणुकीच्या मैदानात सलग पराभवाचे तोंड पाहावे लागत असताना, राहुल गांधी यांच्या या टिपणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आह़े संघटनात्मक पातळीवरील त्रुटी हे काँग्रेसच्या पराभवाचे एक कारण मानले जात आह़े या पाश्र्वभूमीवर येत्या काळात पक्षात संघटनात्मक पातळीवर व्यापक बदलांची शक्यता व्यक्त केली जात आह़े
 (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्राहुल गांधी यांनी प्रारंभापासून पदाधिका:यांच्या निवडणुकीत तळागाळातील कार्यकत्र्याना महत्त्व देण्यावर भर दिला आह़े पक्षात प्रत्येक स्तरावर नवे नेतृत्व आणण्याची चर्चा पक्षात आधीच सुरू आह़े तीन वर्षाऐवजी दर पाच वर्षात संघटनात्मक निवडणूक घेण्यासाठी काँग्रेसने आपल्या घटनेत बदल केला आह़े या घटनाबदलानंतर पक्षाची  पहिली संघटनात्मक निवडणूक पार पडणार आह़े तूर्तास काँग्रेस सदस्यत्व मोहीम सुरू असून ती 31 डिसेंबरला संपणार आह़े यानंतर नव्या पक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल़