शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 1:13 PM

तरुणाने काकी जादूटोणा करते असा संशय आल्याने काकीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे काकीचं शिर हातात घेऊन तो तब्बल 13 किलोमीटर पायी चालत पोलीस ठाण्यात पोहोचला.

भुवनेश्वर - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. एका 30 वर्षीय तरुणाने काकी जादूटोणा करते असा संशय आल्याने काकीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे काकीचं शिर हातात घेऊन तो तब्बल 13 किलोमीटर पायी चालत पोलीस ठाण्यात पोहोचला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधूराम सिंह असं आरोपीचं नाव आहे. मयूरभंज जिल्ह्यातील नौशी गावात ही भयंकर घटना घडली आहे. जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून बुधूरामने आपल्या काकीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर 13 किलोमीटरवर असलेल्या खुंटा पोलीस ठाण्यात गेला. बुधूरामच्या मुलीचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. काकी चंपा सिंह हिने काळी जादू केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा संशय त्याला आला होता. त्यामुळेच संतापाच्या भरात त्याने काकीची हत्या केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंपा सिंह आपल्या घरातील हॉलमध्ये झोपल्या होत्या. बुधूरामने त्याचवेळी कुऱ्हाडीने तिच्यावर वार करत तिची हत्या केली. तिचं शिर धडापासून वेगळं केलं. ते हातात घेऊन तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने हत्या केल्याचं सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी बुधूरामला अटक केली आहे. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा"  

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार

 

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMurderखून