शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 05:42 IST

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात लवकरच होणाऱ्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत (एसआयआर) बिहारसारखीच प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तिथे लाखो मृत ...

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात लवकरच होणाऱ्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत (एसआयआर) बिहारसारखीच प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तिथे लाखो मृत व्यक्तींची नावे अनेक वर्षांनंतर मतदार यादीतून हटवण्यात आली होती. निवडणूक आयोगाचे मत आहे की, जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, की मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे राहण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. बिहारमध्ये एसआयआर मोहिमेची सुरुवात होण्याआधी मतदारांची संख्या ७.८९ कोटी इतकी होती. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा यादीत मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत खाली घसरली. या यादीतून जवळपास ६५ लाख नावे हटवण्यात आली. त्यात २२ लाख मृत व्यक्तींचा समावेश होता.

ज्ञानेश कुमार म्हणाले... गेल्या ऑगस्ट महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले होते की, बिहारमध्ये ज्या २२ लाख मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली, त्यांचा मृत्यू नुकताच नव्हे तर काही वर्षांपूर्वी झाला होता. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबातील लोकच माहिती देत नाहीत, त्यावेळी तेव्हा बीएलओ याबाबत नोंद कशी करणार, असा सवालही त्यांनी केला होता. 

मतदार यादी आणखी अचूक करण्यासाठी...मतदारयाद्या लवकरात लवकर अद्ययावत व त्रुटीरहित करण्यासाठी, निवडणूक आयोग आता मृत्यू नोंदणीचा डेटा रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून (आरजीआय) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळविणार आहे.त्यामुळे निवडणूक नोंदणी अधिकारी यांना एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबाबतची माहिती वेळेवर मिळेल व बीएलओ त्याची पडताळणी करू शकतील. त्यासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून ती माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. आरजीआय, महापालिका आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी डेटा लिंकिंग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मतदार यादी आणखी अचूक होईल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dead voters to be removed; birth-death data linked to elections.

Web Summary : Nationwide drive will remove deceased voters like Bihar did, linking birth-death data to election rolls. This ensures accurate voter lists, eliminating names of the deceased by getting real-time data from Registrar General of India.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग