शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 05:49 IST

रेल्वेला जोडलेल्या मोबाइल लाँचरवरून मिसाइल झेपावले, डीआरडीओने स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या सहाय्याने मोबाइल लॉन्चरचा उपयोग करीत क्षेपणास्त्र चाचणी केली 

नवी दिल्ली : रेल्वेगाडीत बसविलेल्या मोबाइल लाँचरवरून भारताने २,००० किमीपर्यंत मारा करू शकणाऱ्या अग्नी प्राइम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अशा प्रकारे रेल्वेगाडीचा वापर करून क्षेपणास्त्र चाचणी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. याआधी अशा प्रकारची कृती रशिया, चीन, उत्तर कोरियाने केली आहे.

अग्नी प्राइम क्षेपणास्त्रात स्वतंत्र लाँच क्षमता, अत्याधुनिक प्रणाली आणि सुरक्षा यंत्रणेचा समावेश आहे. या क्षेपणास्त्राच्या उड्डाणाचा विविध ग्राउंड स्टेशनद्वारे मागोवा घेतला गेला. या चाचणीला डीआरडीओचे शास्त्रज्ञ, एसएफसीचे अधिकारी उपस्थित होते. अग्नी प्राइम क्षेपणास्त्र देशात रेल्वेगाडीतून कोणत्याही भागात नेऊन त्याचा मारा करणे आता भारताला शक्य होणार आहे. मोबाइल लाँचर कोणत्याही अतिरिक्त संसाधनाशिवाय रेल्वेला जोडता येईल.  डीआरडीओने स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या सहाय्याने मोबाइल लॉन्चरचा उपयोग करीत क्षेपणास्त्र चाचणी केली 

महत्त्व काय?‘अग्नी-प्राइम’ची रोड-मोबाइल आवृत्ती याआधीच अनेक यशस्वी चाचण्यांनंतर लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाईनंतर साडेचार महिन्यांनी अग्नी प्राइमची चाचणी पार पडली. 

टॅग्स :IndiaभारतDRDOडीआरडीओ