शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:34 IST

कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील माहुली पोलीस स्टेशन परिसरातील हरिहरपूर नगर पंचायत क्षेत्रात दिराचं आणि वहिनीचं लग्न झाल्याची घटना समोर आली आहे. या लग्नाला गावकरी उपस्थित होते. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावरही त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

हरिहरपूर परिसरातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या कल्लू या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील रहिवासी खुशबूशी लग्न झालं होतं. लग्नाच्या एक महिन्यानंतर कल्लू नोकरीसाठी मुंबईला गेला होता. याच दरम्यान, खुशबूची तिचा दीर अमितशी जवळीक वाढू लागली. कुटुंबाला हे कळताच दोघेही घर सोडून पळून गेले. 

कुटुंबाने कसं तरी दोघांनाही शोधून काढलं. दोघेही एकमेकांसोबत राहण्यावरच ठाम होते. हे प्रकरण हरिहरपूर नगर पंचायतीचे अध्यक्ष रवींद्र प्रताप शाही उर्फ ​​पप्पू शाही यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी चर्चेद्वारे प्रकरण सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जेव्हा दोघांनीही ऐकलं नाही तेव्हा कुटुंबांच्या संमतीने त्यांचं लग्न गावकऱ्यांसमोरच लावण्यात आलं. 

लग्नामुळे पती खूपच नाराज झाला आहे. तो कामानिमित्त मुंबईला गेल्यावर खुशबू दिराच्या प्रेमात पडली. त्याने सांगितलं की, या लग्नाशी त्याचा काहीही संबंध नाही. लग्नादरम्यान दोन्ही कुटुंबांसह नगरसेवक आणि अध्यक्ष पप्पू शाही देखील उपस्थित होते. आता या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न