शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कमी अंतराच्या रेल्वेंमध्ये स्लीपरऐवजी ‘चेअर कार’

By admin | Updated: November 21, 2014 03:10 IST

कमी पल्ल्याच्या रेल्वेंमध्ये प्रवाशांची क्षमता वाढविण्यासाठी स्लीपरऐवजी ‘चेअर कार’चा वापर करण्याची, तसेच रात्रीचा प्रवास बससारखा करण्याची कल्पना नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी समोर आणली आहे.

नवी दिल्ली : कमी पल्ल्याच्या रेल्वेंमध्ये प्रवाशांची क्षमता वाढविण्यासाठी स्लीपरऐवजी ‘चेअर कार’चा वापर करण्याची, तसेच रात्रीचा प्रवास बससारखा करण्याची कल्पना नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी समोर आणली आहे. गर्दी असलेल्या रेल्वेमधील एसी स्लीपर कोच हटवून त्याऐवजी चेअर कारचा वापर केल्यास किमान दहा तासांचा रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची क्षमता वाढवता येऊ शकते.कमी अंतरासाठी डबल डेकर गाड्यांची संख्या वाढविण्याचीही प्रभू यांची योजना आहे. रेल्वे मंडळ सध्या ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यावर विचार करीत आहे. विभागीय रेल्वेमंडळांना त्यासंबंधी डाटा गोळा करण्याचा आदेश देण्यात आला असून मंडळ आणि रेल्वेमंत्री त्याबाबत औपचारिक निर्णय घेतील. रात्रभराचा प्रवास किंवा दहा तासांपेक्षा कमी काळाचा प्रवास असल्यास स्लीपर कारऐवजी चेअर कारचा वापर करता येऊ शकतो. प्रवासी रेल्वेंना मालगाड्यांच्या तुलनेत अधिक म्हणजे प्रत्येक कि. मी. मागे दुप्पट ऊर्जेचा वापर करावा लागतो. अशा गाड्यांचा वेगही जास्तअसतो. रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता प्रवासी वाहतुकीकडून केवळ २८.५ टक्के मिळकत आहे; पण त्यासाठी ४४ टक्क्यांपेक्षा जास्त ऊर्जेचा वापर होतो. त्यामुळेच चेअर कार आणि डबल डेकरचा विचार समोर आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)