शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

आयटम गर्ल म्हणजे वारांगनाच - हिंदू महासभेच्या नेत्याची मुक्ताफळे

By admin | Updated: December 3, 2014 09:41 IST

अंगप्रदर्शन करणा-या ज्या तरुणी स्वतःला आयटम गर्ल म्हणवून घेतात त्या वारांगना असून समाजाने त्यांच्यावर बंदीच घालायला हवी अशी मुक्ताफळे हिंदू महासभेचे नेते नवीन त्यागी यांनी उधळली आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - अंगप्रदर्शन करणा-या ज्या तरुणी स्वतःला आयटम गर्ल म्हणवून घेतात त्या वारांगना असून समाजाने त्यांच्यावर बंदीच घालायला हवी अशी मुक्ताफळे हिंदू महासभेचे नेते नवीन त्यागी यांनी उधळली आहेत. 

मंगळवारी एका वृत्तवाहिनी बोलताना त्यागी यांनी संस्कृती रक्षक असल्याचे सांगत महिलांविषयीची त्यांची मानसिकता दाखवून दिली आहे. 'पडद्यावर अंगप्रदर्शन करणा-या तरुण ज्या स्वतःला आयटम गर्ल म्हणवून घेतात त्यांना कधीच कलाकार म्हणता येणार नाही' असे त्यागी यांनी म्हटले आहे. उत्तरपद्रेशमधील हिंदू महासभेचे पदाधिकारी जानेवारी २०१५ मध्ये सुप्रीम कोर्टात आयटम गर्लला वेश्याचा दर्जा द्यावा अशी मागणी करणारी याचिकाही करणार आहेत असे त्यागींनी नमूद केले.  यापूर्वी अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष धर्मपाल सिवाच यांनीही समाजामधील वाढत्या अश्लीलतेसाठी महिलांचे छोटे कपडेच कारणीभूत असल्याचे विधान केले होते.