शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Swiggy-Zomato : ऑनलाइन जेवण मागवणं महागलं; स्विगी-झोमॅटोनं वाढवला डिलीव्हरी चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:53 IST

Swiggy-Zomato : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन जेवण मागवण्याची पद्धत फारच अंगवळणी पडली आहे.

ठळक मुद्दे एकीकडे कंपन्यांनी सवलत देण्यास बंद केली असून, डिलिव्हरी चार्जमध्येही वाढ करण्यात आली आहे. फूड डिलीव्हरी करणाऱ्या स्विगी-झोमॅटोनं ऑर्डर रद्द केल्यानंतर ग्राहकांकडून पैसे वसूल करणं सुरू केलं आहे.आता ग्राहकांना काही निवडक रेस्टॉरंटमधूनच जेवण मागवण्यावर सूट मिळणार आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन जेवण मागवण्याची पद्धत फारच अंगवळणी पडली आहे. अनेकदा घरी जेवण करण्याचा कंटाळा आल्यानंतर स्विगी-झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली जाते. परंतु आता ऑनलाइन खाणं मागवणं आणखी महाग झालं आहे. एकीकडे कंपन्यांनी सवलत देण्यास बंद केली असून, डिलिव्हरी चार्जमध्येही वाढ करण्यात आली आहे. फूड डिलीव्हरी करणाऱ्या स्विगी-झोमॅटोनं ऑर्डर रद्द केल्यानंतर ग्राहकांकडून पैसे वसूल करणं सुरू केलं आहे. आता ग्राहकांना काही निवडक रेस्टॉरंटमधूनच जेवण मागवण्यावर सूट मिळणार आहे. तसेच कंपनीनं रॉयल्टी प्रोग्राममध्येही वाढ केली आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ऑक्टोबरमध्ये झोमॅटो आणि डिसेंबरमध्ये स्विगीशी संबंधित रेस्टॉरंटचे दर पाच ते सहा टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. झोमॅटोनं ऑनटाइम किंवा फ्री डिलीव्हरीची सुविधा सुरू केली आहे. ग्राहकाला आता 10 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. जर ग्राहकाला दिलेल्या वेळेत जेवण पोहोचवलं गेलं नाही, तर कंपनी जेवण ग्राहकाला मोफत देणार आहे.झोमॅटोनं गोल्ड मेंबरशिप फीमध्ये वाढ केली आहे. तसेच दूरच्या अंतरावरून डिलीव्हरी चार्ज लागू केला आहे. आता झोमॅटो 16 ते 45 रुपयांपर्यंत डिलीव्हरी चार्ज वसूल करणार आहे. स्विगीनं छोटी शहरं आणि काही भागातून डिलीव्हरी चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगी आता 98 रुपयांपर्यंत डिलीव्हरीवर 31 रुपये किंवा त्याहून लांबच्या ऑर्डरवर अतिरिक्त 21 रुपये वसूल करणार आहे. पीक अव्हर्समध्ये जेवण मागवण्यावर ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात आहेत.  

टॅग्स :ZomatoझोमॅटोSwiggyस्विगी