लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोमॅटो

झोमॅटो

Zomato, Latest Marathi News

९९ रुपयांत मिळणार फूल जेवण; Swiggy ने लॉन्च केले '९९ स्टोअर', १७५ हून अधिक शहरांमध्ये सर्व्हिस - Marathi News | Swiggy 99 Store: Get a full meal for just Rs 99; Swiggy launches '99 Store', services in more than 175 cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९९ रुपयांत मिळणार फूल जेवण; Swiggy ने लॉन्च केले '९९ स्टोअर', १७५ हून अधिक शहरांमध्ये सर्व्हिस

Swiggy 99 Store: ग्राहकांना कमी किमतीत फूल जेवण देण्यासाठी कंपनीने ही सुविधा सुरू केली आहे. ...

Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज - Marathi News | zomato delivery boy special birthday celebrates by customers heartwarming video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयसोबत अशीच एक हृदयस्पर्शी घटना घडली. अगदी झक्कास पद्धतीने डिलिव्हरी बॉयचा वाढदिवस साजरा झाला आहे. ...

डिलिव्हरी फ्री, पॅकेजिंग फ्री फक्त... रॅपिडोची फूड डिलिव्हरी बाजारात एन्ट्री! झोमॅटो-स्विगी टेन्शनमध्ये? - Marathi News | Rapido Ownly Enters Food Delivery No Delivery Fees, Just Restaurant Rates to Your Door | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिलिव्हरी फ्री, पॅकेजिंग फ्री फक्त... रॅपिडोची फूड डिलिव्हरी बाजारात एन्ट्री! झोमॅटो-स्विगीला टेन्शन

Rapido-Ownly : रॅपिडो ओन्लीचे मॉडेल रेस्टॉरंट्ससाठी देखील खूप फायदेशीर आहे. झोमॅटो आणि स्विगीमध्ये २५-३०% पर्यंत कमिशन द्यावे लागत होते. रॅपिडो फक्त नाममात्र फ्लॅट सबस्क्रिप्शन फी आकारणार आहे. ...

मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर - Marathi News | reliance retail more and spencers will open dark store | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर

reliance retail : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल ऑनलाइन बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स रिटेल, स्पेन्सर आणि मोअर सारख्या रिटेल कंपन्या नवीन डार्क स्टोअर्स उघडत आहेत. ...

दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Delhi High Court sends notice to Swiggy, Zepto, NGO files petition; What is the real issue? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?

दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी झेप्टो आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. ...

झोमॅटो, स्विगीसाठी काम करताय? मग ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली का ? - Marathi News | Are you working for Zomato, Swiggy? have you registered on the e-Shram portal? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :झोमॅटो, स्विगीसाठी काम करताय? मग ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली का ?

मिळेल सरकारी योजनांचा लाभ: कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन ...

झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय? - Marathi News | Zomato Layoffs Food delivery firm cuts up to 600 customer support jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय?

Zomato Layoffs: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या ६०० हून अधिक ग्राहक सपोर्ट कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...

आता १० मिनिटांत AC मिळणार घरपोच; इंस्टॉलेशनचंही टेन्शन नाही; 'या' कंपनीने आणली ऑफर - Marathi News | quick commerce blinkit will deliver ac in 10 minutes partnered with lloyd india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता १० मिनिटांत AC मिळणार घरपोच; इंस्टॉलेशनचंही टेन्शन नाही; 'या' कंपनीने आणली ऑफर

Blinkit AC Delivery: आता किराणा सामानाप्रमाणे केवळ १० मिनिटांत तुमच्या घरी एअर कंडिशनर पोहोचणार आहे. ...