शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विमान टेकऑफ होणार इतक्यात प्रवासी म्हणाला 'मी कोरोना पॉझिटिव्ह', संपूर्ण विमान झालं रिकामी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 19:41 IST

Corona Virus: दिल्लीहून पुण्यासाठी येणाऱ्या विमानात एक अजब प्रकार घडला आणि दिल्ली विमानतळावर एकच खळबळ उडाली. 

कोरोना काळात प्रतिबंधक नियमांचं पालन करताना खास करुन प्रवासावेळी प्रत्येकजण काळजी बाळगण्याचा प्रयत्न करतो. यात विमान प्रवासावेळी जास्त काळजी घ्यावी लागत आहे. पण दिल्लीहून पुण्यासाठी येणाऱ्या विमानात एक अजब प्रकार घडला आणि दिल्ली विमानतळावर एकच खळबळ उडाली. 

दिल्लीहून पुण्यासाठी विमान उड्डाण घेण्यासाठी सज्ज असतानाच एका प्रवाशानं आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. त्यानंतर संपूर्ण विमान अवघ्या काही मिनिटांत रिकामी करण्यात आलं. 

नेमकं काय घडलं?दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो कंपनीचं ६ई २८६ क्रमांकाचे विमान पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. पण विमानाचं उड्डाण होण्याच्या काही मिनिटांआधीच एका प्रवाशानं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं विमानातील व्यवस्थापना कळवलं. त्यानंतर तातडीनं विमान रिकामी करण्यात आलं. 

विमान टेक ऑफ करण्याआधीच हाती आला रिपोर्टकोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलेल्या प्रवाशाला महाराष्ट्रात यायचं होतं. त्याआधी दिल्ली विमानतळावर त्यानं आरटी-पीआरसी चाचणी केली होती आणि अहवालाच्या प्रतिक्षेत तो होता. पण नेमकं विमान टेकऑफ करण्यासाठी काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना त्याला चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. प्रवाशानं तातडीनं जबाबदार नागरिकाप्रमाणं 'केब्रिन क्रू'ला कोरोनाची माहिती दिली. त्यानंतर पायलटला सूचना देण्यात आळी आणि विमान 'पार्किंग बे'मध्ये नेण्यात आले. 

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या प्रवाशाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली गेली आणि विमान देखील पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात आलं. या घटनेमुळे विमानतळावरील वाहतूक काहीकाळ बंद होती.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेIndigoइंडिगोCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस