शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

भारत काट्याने काटा काढणार; पाकिस्तानच्या F-16 वरील मिसाईल 'राफेल'पुढे ठरणार 'फेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 17:23 IST

हे मिसाईल इतकी मारक आहे की  या मिसाईलला 'नो स्केप' देखील म्हणतात.

ठळक मुद्दे फ्रान्सकडून मिळणाऱ्या विमानांमध्ये मिटिऑर मिसाइल्स बसवली जाणार आहेत. ही मिसाईल्स आतापर्यंतचा सर्वात आधुनिक आणि मारक मिसाईल्समधील एक असल्याचे मानले जाते.

नवी दिल्ली - भारताला पुढच्या वर्षी मे महिन्यात वायुदलाच्या ताफ्यात तैनात होणाऱ्या ४ राफेल लढाऊ विमानांची ताकद आता अधिक बळकट होणार आहे. पाकिस्तान या शत्रू देशासाठी ही विमानं खतरनाक ठरणार आहे. फ्रान्सकडून मिळणाऱ्या विमानांमध्ये मिटिऑर मिसाइल्स बसवली जाणार आहेत. या मिसाईल्सचे वैशिट्य असे की, हवेतून हवेत मारा करणाऱ्या या मिसाईल्स १२० ते १५० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्य भेदू शकतात. हे मिसाईल इतकी मारक आहे की या मिसाईलला 'नो स्केप' देखील म्हणतात.

राफेलमध्ये ही मिसाईल्स तैनात केल्याने भारताला प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान आणि चीन या देशांशी हवाई हल्ल्यादरम्यान भारताची निर्णायक क्षमता वाढू शकते.  अशाप्रकारे भारताने कोणताही हल्ला नेस्तनाबूत करण्याची क्षमता प्राप्त करू शकते.राफेलमध्ये तैनात करण्यात येणाऱ्या या मिसाईलची काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेऊया!* हे मिसाईल पाकिस्तानच्या AIM-120Cला मागे टाकेल, पाकिस्तानच्या AIM-120Cची क्षमता १०० किलोमीटरपर्यंत दूरपर्यंत लक्ष्य भेदण्याइतकी आहे. पाकिस्तानने बालाकोट एयरस्ट्राइकनंतर भारतीय सीमेवर पाठवलेल्या एफ - १६ जेटवर या मिसाईलचा वापर केला होता.* मिटिऑर मिसाइल्सला बीव्हीआर यानी बियॉन्ड विजुअल रेंड मिसाइल देखील म्हणतात. ही मिसाईल्स २०२० वर्षाच्या अखेरीस ताफ्यात तैनात होणार होती. मात्र, आता मे २०२० मध्ये ४ राफेल जेटसह ताफ्यात सामील होणार आहे.* हे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर-टू-एयर मिसाईल्सची पुढच्या पिढीच्यापार्श्वभूमीवर तयार करण्यात आले आहे.  ही मिसाईल्स आतापर्यंतचा सर्वात आधुनिक आणि मारक मिसाईल्समधील एक असल्याचे मानले जाते.

*हे मिसाईल कोणत्याही ऋतूत (मोसम) आणि कोणत्याची प्रकारचे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे. १९० किलोग्रॅम वजन आणि ३.७ मीटर लांब असं हे मिसाईल आहे. 

टॅग्स :IndiaभारतairforceहवाईदलPakistanपाकिस्तानchinaचीन