शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:37 IST

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता सैन्यातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका भारतीय जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आता युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर आता बिथरलेल्या पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पाकिस्तानचे सगळे हल्ले भारताने उधळून लावले आहेत. भारताची तिन्ही सैन्य दलं पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाली आहेत. दरम्यान, देशभरातील सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कर्तव्यावर परतण्यास सांगितले आहे. या दरम्यान एका जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून नेटकरी देखील त्याचे खूप कौतुक करत आहेत. 

आता आईस्क्रीम लाहोरमध्ये...  
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, लष्कराने सर्व सैनिकांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत सैनिक कर्तव्यावर परतत आहेत.  या दरम्यान, अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुट्टी रद्द झाल्याने कामावर परतलेला एक जवान म्हणतो की, 'मी ४५ दिवसांची रजा घेऊन घरी आलो होतो, पण आता आम्हाला पुन्हा बोलावण्यात आले आहे. उद्या मी देखील येथून निघणार आहे. आता आपण पुन्हा भेटू की नाही, याची कोणतीही खात्री नाही. पण, भारताला आणि भारतीयांना काहीही होऊ देणार नाही, याची शाश्वती देतो. जेव्हा तुम्ही ऐकाल की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला लाहोरमध्येच सापडू. आता पुढचे आईस्क्रीम आणि ज्यूस लाहोरमध्ये घेऊ."


नेटकऱ्यांनी केलं कौतुक!

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही जवानाचे खूप कौतुक करत आहेत. 'याकडे असे सैनिक असतात, तेव्हा आपल्याला कुणीही नुकसान पोहोचवू शकत नाही', असे एका युजरने म्हटले आहे. अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट करून भारतीय सैन्याचे कौतुक करत आहेत. इतर लष्करी जवानांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येक जवान आपल्या कर्तव्यासाठी आणि देशाचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
 

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओIndian Armyभारतीय जवानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक