शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

हेअर ड्रेसरने कापली विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 11:17 IST

Crime News : एका हेअर ड्रेसरला शेंडी कापणे चांगलेच महागात पडले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याने या हेअर ड्रेसरवर गुन्हा नोंद झाला असून, त्याच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकेस कापत असताना हेअर ड्रेसरने या नेत्याची शेंडी कापली. हा प्रकार समोर येताच मोठा गोंधळ उडालाधार्मिक भावना दुखावण्यासाठी या हेअर ड्रेसरने जाणूनबुजून संबंधित नेत्याची शेंडी कापल्याचा आरोपकाही वेळापूर्वी पलडिया यांचे भाऊसुद्धा तिथून केस कापून गेले होते. त्यांचीही शेंडी कापलेली आढळली

देहराडून - उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका हेअर ड्रेसरला शेंडी कापणे चांगलेच महागात पडले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याने या हेअर ड्रेसरवर गुन्हा नोंद झाला असून, त्याच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ येण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावण्यासाठी या हेअर ड्रेसरने जाणूनबुजून संबंधित नेत्याची शेंडी कापल्याचा आरोप करण्यात आला आहे.केस कापत असताना हेअर ड्रेसरने या नेत्याची शेंडी कापली. हा प्रकार समोर येताच मोठा गोंधळ उडाला. तणाव वाढत असल्याचे पाहून हेअर ड्रेसर पसार झाला. दरम्यान, हे प्रकरण एवढे वाढले की अखेरीस पोलिसांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष विशंभर दत्त पलडिया हल्द्वानी येथील लामाचौड परिसरात राहतात. पलडिया हे सोमवारी आपल्या शेजारी असलेल्या हेअर ड्रेसरच्या दुकानात केस कापण्यासाठी पोहोचले. या दरम्यान केस कापता कापता हेअर ड्रेसरने शेंडीवरही कैची चालवली. त्यामुळे गोंधळास सुरुवात झाली. काही वेळापूर्वी पलडिया यांचे भाऊसुद्धा तिथून केस कापून गेले होते. त्यांचीही शेंडी कापलेली आढळली. दरम्यान, या हेअर ड्रेसरने जाणूनबुजून आपली शेंडी कापली, असा आरोप पलडिया बंधूंनी केला आहे.दरम्यान, तणाव वाढल्यानंतर संबंधित हेअर ड्रेसरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कलम २९५ अ नुसार धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी प्रेस रिलीजसुद्धा जारी केली आहे. तसेच या प्रकरणी आरोपी असलेल्या हेअर ड्रेसरला अटकही करण्यात आली आहे.

 

टॅग्स :IndiaभारतCrime Newsगुन्हेगारी