शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
5
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
6
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
7
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
8
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
9
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
10
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
11
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
12
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
13
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
14
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
15
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
16
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
17
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
18
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
19
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
20
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

 डोळे काढले, गळा दाबला, ५०० रुपयांसाठी मजुराचा क्रूरपणे केला खून   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 6:30 PM

Bihar Crime News: बिहारमधील आरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ ५०० रुपयांसाठी चार मित्रांनी मिळून एका मजुराची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

बिहारमधील आरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ ५०० रुपयांसाठी चार मित्रांनी मिळून एका मजुराची हत्या केल्याचे उघड झाले आहे. याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार आरोपींनी या मजुराला पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून गळा दाबून त्याला ठार मारले. एवढंच नाही तर आरोपींनी चाकूने त्याचे डोळे बाहेर काढले. तसेच मृतदेह फेकून फरार झाले.  

मृताच्याा कुटुंबीयांनी गावातीलच काही लोकांवर हत्येचा आरोप केला आहे. हे प्रकरण मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा बसंतपूर गावातील आहे. २० वर्षीय मोहन सिंह हा मोलमजुरी करायचा. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला.  

मृताचा  मोठा भाऊ राधासिंह याने पोलिसांना सांगितले की, बुधवारी माझा छोटा भाऊ मनोज सिंह याला गावातीलच चार मित्रांनी पार्टीसाठी बोलावले. जेव्हा रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. तेव्हा आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. सकाळी गावातील लोकांनी माझ्या भावाचे चाकून डोळे काढून गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचे सांगितले.  

त्याबरोबरच त्याने सांगितले की, मोहनच्या मजुरीचे ५०० रुपये अजय महतो याच्याकडे बाकी होते. तो हे पैसे वारंवार मागत होता. त्याच वादामधून त्याच्या मित्रांनी त्याला पार्टी करण्यासाठी घरी बोलावले आणि शेतात नेऊन त्याची निर्घृणपणे हत्या केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार