शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्यांपासून गुन्हेगारी क्षेत्रात, महाराष्ट्र, गोवा, गुजरातमध्ये धुमाकूळ, आंतरराज्य चोरांची टोळी गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:52 IST

Crime News: गुजरातमधील बडोदा येथील पोलिसांना चोरांच्या एका १२ सदस्यीय आंतरराज्य टोळीळा बेड्या ठोकल्या आहेत. या चोरांच्या टोळीने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यात मिळून चोरीचे सुमारे २५ गुन्हे केले होते.

गुजरातमधील बडोदा येथील पोलिसांना चोरांच्या एका १२ सदस्यीय आंतरराज्य टोळीळा बेड्या ठोकल्या आहेत. या चोरांच्या टोळीने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यात मिळून चोरीचे सुमारे २५ गुन्हे केले होते. एकट्या बडोद्यामध्ये या चोरट्यांनी ५ चोऱ्या केल्या होत्या. ही टोळी कारमधून लॅपटॉप आणि इतर सामान चोरी करण्यात पटाईत होती.  या टोलीमधील र्व १२ सदस्य हे तामिळनाडूमधील त्रिची येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी या टोळीकडून १७ मोबाईल फोन, लॉपटॉप आमि १० लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बडोद्याच्या जेसीपी लीना पाटील यांनी सांगितले की, ही टोळी महागड्या कारनां लक्ष्य करत असे. मागच्या वर्षी अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांच्या कारनांही या चोरट्यांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कडोकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांना चोरी करता आली नव्हती. या टोळीमधील सर्व सदस्यांची कुटुंबं ही अनेक पिढ्यांपासून चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याची माहितीही समोर आली आहे.

या टोळीचा म्होरक्या असलेल्या जगन बालसुब्रह्मण्यम याची चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेली ही तिसरी पिढी आहे. या टोळीमध्ये एका इंजिनियरचाही समावेश आहे. तो चोरी केलेल्या इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट तोडून डिसमेन्टल करण्यामध्ये एक्स्पर्ट आहे. काही काळापूर्वी त्यांनी शिर्डीमध्येही चोरी केली होती. आता पोलीस या टोळीशी आणखी कोण कोण लोक संबंधित आहेत, याचा तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्रgoaगोवा