शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मू.जे.प्राचार्यांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: February 12, 2016 00:49 IST

जळगाव : मू.जे महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्य पदाच्या मान्यतेसाठी उमविने त्यांना एपीआय (अकॅडमीट परफॉरमन्स इंडिकेटर) तपासून घेण्यासंबंधाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र औरंगाबाद विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या तपासणीत त्यांचे मूल्यांकर क्लॅपिंगसह ४४७.२ मार्क मिळाले आहे. उमविने मात्र त्यांचे मूल्यांकन ३३१.७७ इतके केले होते. याबाबत औरंगाबाद विद्यापीठाकडून प्राचार्यांना अहवालाची प्रत प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याचा प्राचार्य पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव : मू.जे महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्य पदाच्या मान्यतेसाठी उमविने त्यांना एपीआय (अकॅडमीट परफॉरमन्स इंडिकेटर) तपासून घेण्यासंबंधाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र औरंगाबाद विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या तपासणीत त्यांचे मूल्यांकर क्लॅपिंगसह ४४७.२ मार्क मिळाले आहे. उमविने मात्र त्यांचे मूल्यांकन ३३१.७७ इतके केले होते. याबाबत औरंगाबाद विद्यापीठाकडून प्राचार्यांना अहवालाची प्रत प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याचा प्राचार्य पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी प्राचार्य पद सांभाळल्यानंतर उमविकडे ॲप्रुव्हलसाठी आपला प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावात विद्यापीठाने त्रुटी काढत. त्यांनी एपीआय उमविकडून तपासून घेण्याच्या सूचनेच्या विरुद्ध औरंगाबाद उच्च न्यायालायात प्राचार्य कुलकर्णी व के.सी.ई संस्थेने स्वतंत्र दोन याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणीत प्राचार्य कुलकर्णी यांचा एपीआय तपासणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून तपासून घेण्याचे आदेश दिले होते. यात प्राचार्य यांनी आठ दिवसात आपला अहवाल तयार करून या विद्यापीठात देण्याचे व विद्यापीठाने याबाबत दोन आठवड्यात अहवाल देण्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार विद्यापीठाने प्राचार्य कुलकर्णी यांच्या एपीआयमध्ये क्लॅपिंगसह ४४७.२ मार्क देण्यात आले आहे. विद्यापीठाला ॲप्रुव्हल देण्यासाठी चारशे मार्कांची आवश्यकता असते.
उमवितर्फे करण्यात आलेल्या मूल्यांकनात त्यांना ३३१.७७ मार्क देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या प्राचार्य पदावर गदा येणार होती. प्राचार्य पदावर नियुक्ती पूर्वी प्राचार्यांनी पुणे विद्यापीठातून मूल्यांकन केले होते त्यात त्यांना क्लॅपिंगसह ४१७.२ मार्क मिळाले होते. मात्र आता त्यांचा प्राचार्य पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोट
मराठवाडा विद्यापीठाकडून क्लॅपिंगसह ४४७.२ मार्क मिळाल्या संंबंधातील पत्र मिळाले आहे. आमचा पुढील मार्ग मोकळा झालाआहे. न्याय मिळाला आहे.
- उदय कुलकर्णी
प्राचार्य, मू.जे. महाविद्यालय.