शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:31 IST

Kurnool Bus Fire Accident : एका खासगी बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. कल्लूर विभागातील चिन्नाटेकुर जवळ हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला.

Kurnool Bus Fire Accident: आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. एका खासगी बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. कल्लूर विभागातील चिन्नाटेकुर जवळ हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला. बस बंगळुरूहून हैदराबादला जात असताना अचानक भीषण आग लागली. काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. या अपघातात नेल्लूर जिल्ह्यातील एका कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन निष्पाप मुलांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, व्ही कावेरी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवास करणारे रमेश (३७), त्याची पत्नी अनुषा (३२), मुलगा मनीष (१२) आणि मुलगी मनिथवा (१०) यांचा कुर्नूल बसला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. रमेश गेल्या १५ वर्षांपासून बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होते. ते त्याच्या कुटुंबासह सहलीसाठी हैदराबादला गेले होते.

२० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

हैदराबादहून पतत असताना, कुर्नूल जिल्ह्यातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर एका बाईकची बसशी टक्कर झाली आणि अपघात झाला. या घटनेत २० जण जिवंत जळाले, तर काही जणांनी खिडकीच्या काचा फोडून बसमधून उड्या मारत आपला जीव वाचवला. जखमींवर कुर्नूल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये ४१ प्रवासी होते.

१२ प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी

आपत्कालीन दरवाजा तोडून सुमारे १२ प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर काही जण आगीत भाजले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. कुर्नूलचे जिल्हाधिकारी डॉ. ए. सिरी यांनी सांगितलं की, हा अपघात पहाटे ३ च्या दरम्यान घडला जेव्हा बस एका बाईरला धडकली, ज्यामुळे इंधन गळती झाली आणि आग लागली. ४१ प्रवाशांपैकी २१ प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Bus Fire Annihilates Family, Claims 4 Lives

Web Summary : A bus fire in Andhra Pradesh's Kurnool district killed 20, including a family of four from Nellore. The bus, en route from Bangalore to Hyderabad, caught fire after colliding with a bike. While some escaped, many perished. Twenty-one passengers were rescued.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघातfireआगDeathमृत्यू