शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेत जहाज कारखान्यात स्फोट; पाच ठार

By admin | Updated: June 29, 2014 02:07 IST

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे जहाज भंगारात काढण्याच्या कारखान्यात शनिवारी वायुगळतीनंतर झालेल्या स्फोटात पाच ठार,

भावनगर(गुजरात)/ कानपूर(उ. प्र.) : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे जहाज भंगारात काढण्याच्या कारखान्यात शनिवारी वायुगळतीनंतर झालेल्या स्फोटात पाच ठार, तर सात जण जखमी झाल़े उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातही एका सुलभ शौचालयात ठेवलेल्या सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर लागलेल्या आगीत सहा जण          मृत्युमुखी पडले, तर 19 जण जखमी झाल़े
गुजरातेत अलंग येथील जहाज भंगारात काढण्याच्या कारखान्यात एका जहाजात अचानक स्फोट झाला़ येथील प्लॉट नंबर 14क् मध्ये जहाज मोडीत काढत असताना त्यात झालेल्या वायुगळतीमुळे स्फोट झाल्याचे          कळत़े 
अर्थात अद्यापही स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही़ या दुर्घटनेत पाच लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य सात गंभीर जखमी झाल़े
कानपुरात एका सुलभ शौचालयात ठेवलेल्या गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाली आणि त्यानंतर आग लागली़; यात सहा ठार तर 19 जण जखमी झाल़े यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आह़े मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आह़े 
चमनगंज येथील अनिल याच्या घरात गॅस सिलिंडर संपला होता़ त्याच्या पत्नीने त्याला भरलेला सिलिंडर लावण्यास सांगितल़े तो सिलिंडर लावत असतानाच अचानक त्यातून गॅस गळती सुरू झाली़ ती रोखण्याच्या प्रयत्नात सिलिंडरची पिन तुटून पडली़ 
यामुळे त्याने तो उचलून जवळच्या सुलभ शौचालयातील पाण्याच्या टाक्यात टाकून दिला़ याचदरम्यान  शौचालयात गेलेल्या एका व्यक्तीने बिडी पेटवली आणि क्षणात शौचालयासह आजूबाजूच्या भागात आग पसरली़ ही आग इतकी भीषण होती की,अनेकांना पळणोही मुश्कील  झाल़े 
(वृत्तसंस्था)
  
 
4उत्तर दिल्लीच्या इंद्रलोक या गजबलेल्या भागात आज शनिवारी सुमारे             5क् वर्षे जुनी चार मजली इमारत कोसळून दहा ठार तर दोन जखमी झाल़े मृतांमध्ये पाच बालके व तीन महिलांचा समावेश आह़े
4घटनास्थळी युद्धस्तरावर मदतकार्य सुरू असून ढिगारे हटविण्याचे काम सुरू आह़े याप्रकरणी एक सहायक अभियंता आणि एका कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करण्यात आले असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आह़े 
4या इमारतीच्या बाजूच्या जागेवर बांधकाम सुरू होत़े यामुळेच ही इमारत कोसळण्याचा कयास व्यक्त केला जात आह़े शेजारच्या प्लॉटवरील बांधकाम रोखण्यासाठी आधीच नोटीस जारी करण्यात आली होती. 
मात्र याउपरही इथे खोदकाम सुरू होत़े  
 
4गुवाहाटी : आसामची राजधानी गुवाहाटी येथे मुसळधार पाऊस थांबला असला तरी पूरबळींची संख्या शनिवारी 11 वर पोहोचली़ विजेचा धक्का लागून मुश्ताक खान नामक एकाचा मृत्यू झाला तर राजधानीच्या भेटापत्र भागातील नाल्यात एक युवकाचा मृतदेह आढळून आला़ अनिल नगर भागातील भारालू नदीत बुडालेल्या एका युवकाचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला़ याचबरोबर पूरबळींची संख्या 11 वर पोहोचली़ काल शुक्रवारी विजेचा धक्का लागल्याने व भूस्खलनामुळे किमान आठ लोकांचा मृत्यू झाला होता़