शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट, 17 टक्के मिळणार महागाई भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 10:25 AM

उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच गिफ्ट दिलं आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच गिफ्ट दिलं आहे. योगी सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) 12 टक्क्यांहून वाढवून 17 टक्के केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून वाढलेला महागाई भत्ताही मिळणार आहे. तसेच महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यासह अनुदानित शैक्षणिक आणि तांत्रिक शैक्षणिक संस्था, शहरी स्थानिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. 

या आदेशानुसार महागाई भत्त्याची 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंतची वाढीव रक्कम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महागाई भत्त्याची वाढीव शिल्लक रक्कम येत्या पगारात कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. योगी सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या पूर्वीच वाढीव महागाई भत्त्याचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत.मंगळवारी अप्पर मुख्य सचिव संजीव मित्तल यांनी आदेश दिले आहेत. राज्य कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा बोनस दिला जाणार आहे. तो बोनस जास्तीत जास्त 7 हजार रुपये राहणार आहे, तर कमीत कमी 3 हजार रुपये मिळणार आहे. तसेच बोनसचा 75 टक्के भाग राज्य कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तसेच 25 टक्के रक्कम दिली गेली आहे. 

टॅग्स :MONEYपैसा