शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता-२

By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST

कृष्णात काटकर

कृष्णात काटकर
कोल्हापूर : टेंबलाईवाडी अष्टविनायक कॉलनी येथील कृष्णात ईश्वरा काटकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. १५) रोजी सकाळी ९:०० वाजता होणार आहे.
---------
फोटो : १२ कृष्णात काटकर (निधन)
------------------------
इंदुमती हिवाळे
कोल्हापूर : अंबाई डिफेन्स कॉलनी येथील लेफ्टनंट कर्नल इंदुमती शंकरराव हिवाळे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांनी १९४३ च्या दुसर्‍या महायुद्धात आर्मी ऑक्झीलरी नर्सिंगमध्ये काम केले आहे. तर त्याचबरोबर युद्धानंतर इराक येथे जखमींची सेवाही केली आहे. लंडनमध्ये झालेल्या विजयी संचलनातही सहभाग घेऊन पाचवा किंग्ज जॉर्ज यांच्याबरोबर भोजनासाठी आमंत्रित झालेल्या त्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला होत्या. दुसर्‍या महायुद्धानंतर भारतास १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. मात्र, यामध्ये भारत पाकिस्तान अशी फाळणी झाली. यामध्ये जखमी झालेल्या निर्वासितांवर कुरुक्षेत्र येथे सेवाही केली. याबद्दल त्यांना भारतीय सैन्य दलाने लेफ्टनंट (परिचारिका सेवा) पदवी देऊन गौरविले. १९६२ साली युनोतर्फे कांगो येथे पाठविण्यात आलेल्या शांतीसेनेतही त्यांनी काम केले. १९६५ दरम्यान भारत-पाकिस्तान युद्धात जखमी झालेल्या भारतीय सैन्यांची सेवा केली. यावेळी त्यांनी १५ तासांपेक्षा अधिक काम केले. या कामगिरीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे परिचारिका दिनीच त्यांचे निधन झाले. फुले वाहण्याचा कार्यक्रम बुधवार (दि. १४) रोजी होणार आहे.
----------
फोटो : १२ इंदुमती हिवाळे (निधन)