शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update Cases In India : देशात २४ तासांत २ लाख ६८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट १६.६६ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 10:37 IST

Coronavirus Update Cases In India : शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी झाली रुग्णवाढ. लाखांवर रुग्णांची कोरोनावर मात.

Coronavirus Update Cases In India : कोरोनाबाधित (Coronavirus Patients) रुग्णांच्या संख्येचा खाली येणारा आलेख आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा तब्बल २ लाखांच्या वर नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत देशात एकूण २ लाख ६८ हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता वाढून ३ कोटी ६८ लाख ५० हजार ९६२ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत देशात ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून आथा १४ लाख १७ हजार ८२० इतकी झाली आहे. तर चोवीस तासांमध्ये १ लाख २२ हजार ६८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर हा १६.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे देशात ६ हजारांपेक्षा अधिक ओमायक्रॉन (Omicron Variant) चे रुग्णही सापडले आहेत. शुक्रवारी देशात निरनिराळ्या राज्यात मिळून ६ हजार ४१ ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले. देशात गेल्या चोवीस तासांत ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत ५.०१ टक्क्यांची वाढ दिसून आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या रिकव्हरी रेट हा ९४.८३ वर आला आहे. तर डेली पॉझिटिव्हीटी रेट हा १६.६६ वर पोहोचला असून यापूर्ववी तो १४.७ टक्के होता. तर वीकली पॉझिटिव्हीटी रेट वाढून १२.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात १५६.०२ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारत