शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 23:32 IST

coronavirus in Maharashtra: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Nitin Gadkari यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली.

नागपूर - गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्री तसेच आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नितीन गडकरी यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये गडकरी म्हणाले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोविडची सौम्य लक्षणे दिसत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व नियमांचे पालन करत मी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. मी घरीच होम क्वारेंटाइन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ला आयसोलेट करून चाचणी करून घ्यावी. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचीत घट झाली आहे. तर मुंबईमध्येही आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक दिसून आले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या