शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: कोरोनाची नवी पिढी सातपट खतरनाक, ओमिक्रॉनमुळे जगभरात माजली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 06:13 IST

Corona Virus: ​​​​​​​कोरोना लाटांमुळे अवघे जग हैराण असताना डेल्टा विषाणू आला आणि त्याने जगभरात हाहाकार माजवला. पण डेल्टापेक्षा सातपट अधिक खतरनाक विषाणू आफ्रिकेत सापडला आहे.

कोरोना लाटांमुळे अवघे जग हैराण असताना डेल्टा विषाणू आला आणि त्याने जगभरात हाहाकार माजवला. पण डेल्टापेक्षा सातपट अधिक खतरनाक विषाणू आफ्रिकेत सापडला आहे. डेल्टा विषाणूमुळे शंभर दिवसात जी रुग्णसंख्या वाढत होती ती या नव्या विषाणूने केवळ पंधरा दिवसात गाठली आहे. यावरून नव्या विषाणूचा धोका समजून येऊ शकतो. का घडतेय असे? नेमके या विषाणूमध्ये आहे तरी काय? डेल्टापेक्षा हा नवा विषाणू वेगळा कसा? जाणून घेऊ... 

या विषाणूचे नाव काय?सुरुवातीला या विषाणूला आफ्रिकेत न्यू असे म्हटले जात होते. पण हा विषाणू आता ओमिक्रॉन या  नावाने ओळखला जात आहे. हा विषाणू सर्वात वेगाने पसरणारा  असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून  येत आहे.

लसीचा असर  होणार का?सध्या तरी यावर अभ्यास सुरू आहे. मात्र, या विषाणूंसाठी लसी तयार केल्या गेल्या त्यापेक्षा हा नवा ओमिक्रॉन नावाचा प्रकार वेगळा आहे. त्यामुळे यावर लसीचा फारसा परिणाम होईल असे सध्या तरी तज्ज्ञांना वाटत नाही. लसीचा प्रभाव त्यावर झाला तरी तो कमी प्रमाणात असेल आणि तज्ज्ञांसाठी हीच खरी चिंतेची बाब आहे. 

हा विषाणू घातक कशामुळे?या ओमिक्रॉन विषाणूचेच ५० म्युटेशन्स आहेत. हे म्युटेशन्स आधी वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.यातील स्पाईक प्रोटिनमध्येच ३० म्युटेशन्स आहेत. स्पाईक प्रोटिनवरच कोरोना लसीची मात्रा हावी होते. मात्र, जेवढे जास्त म्युटेशन्स या स्पाईक प्रोटिनमध्ये असतील, तेवढा लसीचा असर कमी असेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. आपल्या शरीरात विषाणू शिरल्यानंतर सेल्सच्या संपर्कात येणारा आणि त्यातून मग शरीरावर हावी होणारा काही भाग विषाणूमध्ये असतो. त्याला रिसेप्टर बायंडिंग डोमेन असे म्हणतात. त्याचे प्रमाण या ओमिक्रॉनमध्ये १० आहे. हेच प्रमाण डेल्टामध्ये केवळ २ होते.

भारतात त्या प्रवाशांना बंदी आहे का?भारतात अद्याप आफ्रिकी देशांतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आलेली नाही.मुंबई विमानतळावर आफ्रिकी देशांतून येणाऱ्यांना १४ दिवसांचे क्वॉरंटाइन सक्तीचे करण्यात आले आहे. त्यांची टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंगही करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य