शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:49 IST

Coronavirus Outbreak in India: आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे.

Coronavirus Outbreak:  कोरोना व्हायरस पुन्हा एकदा देशभरात हात-पाय पसरताना दिसत आहे. आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, रविवारपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 3758 एवढी होती. तर मृतांचा आकडा 28 एवढा होता. दिल्लीचा विचार करता, दिल्लीतील सक्रीय रुग्णांची संख्या 436 वर पोहोचली आहे. येथे 61 रुग्ण वाढले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशातील सक्रीय रुग्ण संख्या 149 तर महाराष्ट्रातील सक्रीय रुग्ण संख्या 506 एवढी आहे.

महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात कोरोनाचे ६५ नवीन रुग्ण आढळले. यांपैकी मुंबईत २२ रुग्ण, पुण्यात २५, ठाण्यात ९, पिंपरी-चिंचवडमध्ये ६, कोल्हापुरात २ तर नागपुरात एक रुग्ण आढळला आहे. यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे, राज्यात ३०० रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या, सक्रिय कोरोना रुग्णांची एकूण संख्या 506 वर पोहोचली आहे.

राजस्थानातही वाढतायत रुग्ण - 
राजस्थानातही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत २० नवीन रुग्ण आढळले. नवीन रुग्णांपैकी १७ जण राजधानी जयपूरमधील आहेत. तर उदयपूर, बिकानेर आणि डुंगरपूरमधील प्रत्येकी एक आहेत. नवीन रुग्णांमध्ये ७४ आणि ८२ वर्षे वयोगटातील दोन वृद्धांचा समावेश आहे. याशिवाय १९ ते ३० वर्षे वयोगटातील ७ तरुणांचा समावेश आहे. २० नवीन रुग्णांसह, राजस्थानमध्ये आतापर्यंत ९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका संक्रमिताचा मृत्यू झाला आहे. तर १५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस