शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

हेअर कट बिघडविल्याने दोन कोटींची भरपाई! ग्राहक न्यायालयाचा ‘आयटीसी मौर्य’ हॉटेलला जबर तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 07:16 IST

ही ४२ वर्षीय महिला १८ एप्रिल २०१८ रोजी हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनमध्ये गेली होती. तिला एका मुलाखतीसाठी केस कापून घ्यायचे होते. तिचे केस लांबसडक होते. पण...

नवी दिल्ली : एका महिलेचा हेअरकट बिघडविणे चेन्नईतील पंचतारांकित हॉटेल ‘आयटीसी मौर्य’मधील सलूनला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेला २ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश ग्राहकन्यायालयाने ‘आयटीसी मौर्य’ला दिले आहेत.ही ४२ वर्षीय महिला १८ एप्रिल २०१८ रोजी हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनमध्ये गेली होती. तिला एका मुलाखतीसाठी केस कापून घ्यायचे होते. तिचे केस लांबसडक होते. तिने केसांची टोके खालून ४ इंच कापायला सांगितले. सलूनवाल्याने उलटे केले. तिचे सगळे केस कापून केवळ ४ इंच ठेवले. केस कापले जात असताना तिने आपला चष्मा काढून ठेवला होता, तसेच मान खाली केलेली होती. त्यामुळे आपले सगळे केस कापले जात आहेत, हे तिला कळलेच नाही. केस कापून झाल्यानंतर तिने चष्मा घातला तेव्हाच तिला हे कळले.तिने तक्रार केल्यानंतर सलूनने माफी मागितली, तसेच तिला फी आकारली नाही; पण हेअरड्रेसरवर कारवाईही केली नाही. तिच्या म्हणण्यानुसार, सलूनच्या सरव्यवस्थापकाने तिच्याशी गैरवर्तन केले. यावर ती आयटीसी हॉटेलचे सीईओ दीपक हकसर यांना भेटली. त्यांनी तिला गंगावण दिले, तसेच केस लवकर वाढावेत यासाठी मोफत उपचारही देऊ केले. उपचारादरम्यान, सलूनने पुन्हा हलगर्जीपणा केला. जास्तीचा अमोनिया वापरल्यामुळे महिलेच्या राहिलेल्या केसांचे नुकसान झाले. डोक्यात आग होऊ लागली.

स्वप्न अर्धवट राहिले...ही महिला टॉपची मॉडेल होऊ इच्छित होती; पण केस गळाल्यामुळे तिचे स्वप्न अर्धवट राहिले. तिची मन:स्थिती बिघडली. त्यात तिची नोकरीही गेली. या सगळ्यांची भरपाई म्हणून तिला २ कोटी रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहकन्यायालयाने आता आयटीसी मौर्य हॉटेलला दिला आहे. 

टॅग्स :consumerग्राहकdelhiदिल्लीCourtन्यायालय