शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

बंदरांची क्षमता दुपटीने वाढविणार

By admin | Updated: July 29, 2014 23:27 IST

16क्क् दशलक्ष मेट्रिक टन इतकी करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

मुंबई : येत्या पाच वर्षात बंदरांची क्षमता सध्याच्या 8क्क् दशलक्ष मेट्रिक टनावरून दुप्पट, म्हणजेच 16क्क् दशलक्ष मेट्रिक टन इतकी करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबईत सोमवारी आयोजित बंदर विकासासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला जहाज बांधणी मंत्रलयाचे सचिव विश्वपती त्रिवेदी, महासंचालक गौतम चटर्जी, सल्लागार आशिष सिन्हा, संयुक्त सचिव एन. मुरुगानंदन आदी उपस्थित होते. शिवाय सर्व प्रमुख 12 बंदरांचे प्रमुख उपस्थित होते.
सर्व प्रमुख 12 बंदरांनी याआधीच 5क्क् दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेच्या वाढीसाठी कृती आराखडा तयार केला असून, त्यापैकी 35क् दशलक्ष मेट्रिक टन प्रकल्पांची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात होईल.
बंदरे आणि रस्ते देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, या क्षेत्रंचा योग्य क्षमतेने विकास केला, तर देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 2 टक्के वाढ होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बंदर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे जोडणी पर्यायाची चाचपणी केली जाईल. रो-रो (रोल ऑन-रोल ऑफ) सेवा देखील वाहतूक कोंडी टाळण्याचा उपाय ठरू
शकेल. 
बंदर जोडणी रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी बंदरांच्या सहभागाने एसपीव्ही अर्थात विशेष हेतू वाहने तयार करायलाही सरकार अनुकूल आहे, असेही नितीन गडकरी यांनी याप्रसंगी स्पष्टपणो नमूद केले.
(प्रतिनिधी)
 
4पोर्ट ट्रस्ट कायद्यांतर्गत मिळालेले अधिकार वापरून निर्णय प्रक्रिया जलद करण्याचे आदेशही त्यांनी बंदरप्रमुखांना दिले. सॅटेलाईट बंदर सुविधा स्थापन करण्याबरोबरच विकेंद्रीकरण शक्यतेचाही विचार केला जावा, तसेच सर्व बंदरांना त्यांचे प्रकल्प राबवण्यासाठी मुदत ठरवण्यास यावेळी सांगण्यात आले.