शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:35 IST

Bihar Assembly Election Result: माजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पार्टीला (जेएसपी), बिहार निवडणुकीतील ‘एक्स फॅक्टर’ म्हटले जात असले, तरी २४३ सदस्यीय विधानसभेत २३८ जागांवर निवडणूक लढवूनही या पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. 

पाटणा - माजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पार्टीला (जेएसपी), बिहार निवडणुकीतील ‘एक्स फॅक्टर’ म्हटले जात असले, तरी २४३ सदस्यीय विधानसभेत २३८ जागांवर निवडणूक लढवूनही या पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. 

जेएसपीच्या बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता आहे. या पक्षाच्या सर्व उमेदवारांपैकी त्यातल्या त्यात उत्तम कामगिरी मरहौरा मतदारसंघातील नवीनकुमार सिंग उर्फ अभय सिंग यांनी केली आहे. 

फारबिसगंज मतदारसंघात काय घडले?राजदचे जितेंद्रकुमार राय यांनी २७,९२८ मतांच्या फरकाने ही जागा जिंकली. त्यानंतर, दुसऱ्या स्थानावर नवीनकुमार होते. बेरोजगारी, स्थलांतर आणि उद्योगांचा अभाव यांसारखे मुद्दे जोरकसपणे मांडूनही जेएसपीला जनतेचा पाठिंबा मिळविता आला नाही. अनेक जागांवर जेएसपीच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली. फारबिसगंज मतदारसंघातील जेएसपी उमेदवार मोहम्मद इक्बालुल हक यांना केवळ ९७७ मते मिळविली, तर या मतदारसंघात नोटाला ३,११४ मते मिळाली आहेत. ज्या मोजक्या जेएसपी उमेदवारांना १० टक्क्यांहून अधिक मते मिळाली, त्यात युट्युबर त्रिपुरारीकुमार तिवारी उर्फ मनीष कश्यप आणि सरफराज आलम यांचा समावेश आहे. भोजपुरी गायक रितेश पांडे यांनाही आपली छाप पाडता आली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Prashant Kishor's 'Jan Suraaj' Fails in Bihar Elections: Zero Seats

Web Summary : Prashant Kishor's Jan Suraaj Party (JSP) failed to win any seats in the Bihar elections despite contesting 238 constituencies. Most JSP candidates are likely to forfeit their deposits. Some candidates received fewer votes than NOTA. Only a few exceeded 10%.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५